आज 57 रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या 34 बाधितांची रुग्ण संख्येत भर

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज 57 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 51 हजार 529 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 97.91 टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 34 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 346 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 06, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 25 आणि अँटीजेन चाचणीत 03 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून रुग्णामध्ये जामखेड 01, नगर ग्रा. 01, पारनेर 01 आणि श्रीरामपूर 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 05, अकाले 03, कोपरगाव 02, नेवासा 01, पाथर्डी 01, संगमनेर 01, शेवगांव 02, श्रीगोंदा 04, श्रीरामपूर 02, कॅंटोन्मेंट बोर्ड 01, इतर जिल्हा 02 आणि इतर राज्य 01 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज 03 जण बाधित आढळुन आले.

यात मनपा 01, राहता 01 आणि राहुरी 01 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 10, नगर ग्रा. 04, पारनेर 22, पाथर्डी 01, राहाता 01, राहुरी 05, संगमनेर 05, शेवगाव 03 आणि श्रीगोंदा 06 अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:3,51,529

उपचार सुरू असलेले रूग्ण:346

पोर्टलवरील मृत्यू नोंद:7155

एकूण रूग्ण संख्या:3,59,030

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe