अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाचा विस्फोट झाला आहे, आज तब्बल 847 इतके रुग्ण वाढले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –
24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे – संगमनेर -27 अकोले -62 राहुरी – 29 श्रीरामपूर -52 नगर शहर मनपा -280 पारनेर -28
पाथर्डी -23 नगर ग्रामीण -48 नेवासा -17 कर्जत – 3 राहाता -109 श्रीगोंदा -26 कोपरगाव -36 शेवगाव -3 जामखेड -9 भिंगार छावणी मंडळ -47 इतर जिल्हा -34 मिलिटरी हॉस्पिटल -8 इतर राज्य -6
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम