Shirdi Nagar Panchayat Election 2022 : शिर्डी नगरपंचायत निवडणूक निकालाचे Live Updates

Updated on -

Shirdi Nagar Panchayat Election 2022 Live Updates साठी हे पेज रिफ्रेश करा Last Updated On 12.10

Shirdi Nagar Panchayat Election Result 2022 शिर्डी नगरपंचायतीत 6 अपक्ष उमेद्वार बिनविरोध

थोड्याच वेळात होणार अधिकृत घोषणा

शिर्डी नगरपंचायतीत एकुण 17 प्रभागासाठी 6 प्रभागात अपक्षांनी केले होते अर्ज दाखल

सर्व पक्ष आणि ग्रामस्थांनी टाकला आहे निवडणुकीवर बहिष्कार

शिर्डी नगरपंचायत ऐवजी नगरपरिषद व्हावी अशी मागणी

बहिष्काराला तिलांजली देत 6 अपक्षांनी केले होते अर्ज दाखल

सहा प्रभागात प्रत्येकी एकच अर्ज असल्याने हे सहा अपक्ष बिनविरोध

कॉगेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले, उपशहराध्यक्ष सुरेश आरणे यांसह सहा उमेद्वारी अर्ज होते दाखल

पक्ष आदेश धुडकावल्याने सहा उमेद्वारांची कॉग्रेसने केलीय पक्षातून हकालपट्टी

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe