दररोज ८ ते १० हजारांपर्यंत कमवायचे असतील तर ‘हा’ फंडा समजून घ्या

Published on -

जॉब (Job) करणे हे सर्वांसाठी गरजेचे झाले आहे. कुटूंबातील गरज भागवण्यासाठी नोकरी हा पर्याय सर्वानी स्वीकारला आहे. मात्र अशा वेळी तुम्ही जॉब करत देखील अधिक कमाई करू शकता. कसे ते जाणून घ्या.

जर तुम्हाला तुमचं उत्पन्न वाढवायचं असेल, तर सोशल मीडिया (Social Media) हे एकमेव व्यासपीठ आहे जे तुम्हाला बक्कळ कमाई करुन देऊ शकतं. पण इथं कंटेंटच सर्व काही आहे.

तुमच्या कंटेंटमध्ये (Content) ताकद असेल तर काही महिन्यांच्या मेहनतीने तुम्ही चांगली कमाई करू शकता. महत्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही.

जर तुम्हाला अजूनही सोशल मीडियावरुन पैसे कसे कमवायचे हे माहित नसेल तर तुम्हाला सर्वात आधी रील्स (Reels) बद्दल माहित असलं पाहिजे. अगदी छोट्या छोट्या व्हिडिओंच्या (Video) माध्यमातून पैसे कमवण्यात रिल्स महत्वाची भूमिका बजावतात. परंतु तुम्हाला या बाबतीतही बरीच खबरदारी घ्यावी लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला यश मिळू शकतं.

लोक अनेक प्रकारचे व्हिडीओ रीलवर टाकून चांगली कमाई करत असले तरी कॅटेगरीबद्दल (Category) बोलायचं झालं तर लाइफस्टाइल (Lifestyle) आणि फूड कॅटेगरीला सर्वाधिक मागणी आहे.

या दोन्ही कॅटेगरी युजर्सना (Users) खूप आवडतात आणि ज्यांना कमाई करायची आहे त्यांनी जर या दोन कॅटेगरीवर चांगला व्हिडिओ कंटेंट दिला तर सोशल मीडिया रील्सवर चांगली कमाई केली जाऊ शकते. तुमचे व्हिडिओ मॉनिटाइज झाले तर दर महिन्याला पैसे मिळण्यास सुरुवात होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News