अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-: महागडा आयफोन खरेदी करण्यासाठी बारावी इयत्तेतील एका विद्याथ्र्याने एटीएम मशीन तोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. एटीएमफोडीच्या या गुन्ह्यावेळीच पोलिसांनी या युवकाला अटक केली.
अनुराग नामक हा युवक सोमवारी रात्री रेल्वे स्टेशन रोडवरील एका बँकेचे एटीएम कुऱ्हाडीचे घाव घालून फोडण्याचा प्रयत्न करत होता.
याबाबतची माहिती मिळताच गस्तीवर असलेले पोलीस पथक तेथे दाखल झाले आणि त्यांनी अनुरागला अटक केली. चौकशीत त्याने आयफोन घेण्यासाठी एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले.
हे पण वाचा ; प्राजक्त तनपुरे म्हणाले मला मी पुन्हा येईल म्हणायची भिती वाटते…
हे पण वाचा ; माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या वर्चस्वास सुरुंग!
हे पण वाचा ; विद्यार्थिनीवरील बलात्कार प्रकारणातील धक्कादायक माहिती समोर