Maharashtra news : राज्यसभेतील भाजपच्या या विजयावर विरोधीपक्ष नेते यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘देवेंद्र न कभी अकेला था, ना अकेला है, उनके साथ पुरी कायनात है’ असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.अकेला देवेंद्र है क्या करेगा असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.

त्यावर अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “मला आज या गोष्टीचा खूप आनंद आहे की देवेंद्र ना कभी अकेला था, ना अब अकेला है, उनके साथ पुरी कायनात है. हम तो साथ मे है. यापुढे राज्यात विकासाचे राजकारण चालणार आहे टोमण्यांचे नाही. असे फडणवीस म्हणाल्या.













