UPSC Interview Questions : जगात सर्वाधिक मांसाहार करणारा देश कोणता आहे?

Ahmednagarlive24 office
Published:

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा (Competitive exam) पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत (Interview) होत. परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत (IAS Interview) द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ (Expert) तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा (Interviewer) प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न (Questions) येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : मनुष्याच्या डोक्यात किती हाडे असतात?
उत्तर : २९

प्रश्न : ताजमहलमध्ये किती खोल्या आहेत?
उत्तर : १२० खोल्या

प्रश्न : भारतात सर्वाधिक पाऊस कोणत्या राज्यात होतो?
उत्तर : मेघालय

प्रश्न : कोणता प्राणी जन्मापासून मृत्यूपर्यंत कधीच झोपत नाही?
उत्तर : मुंगी

प्रश्न : जगात सर्वाधिक मांसाहार करणारा देश कोणता आहे?
उत्तर : हॉंगकॉंग

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe