१.पदाचे नाव : स्त्रीरोग तज्ज्ञ ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस व एम.डी आणि अनुभव
२.पदाचे नाव : बालरोग तज्ज्ञ ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस व एम.डी / डी.सी.एच आणि अनुभव
३.पदाचे नाव : भुलतज्ज्ञ ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस व एम.डी / डी.ए आणि अनुभव
४.पदाचे नाव : फिजिशियन ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस व एम.डी आणि अनुभव
५.पदाचे नाव : रेडिओलॉजिस्ट ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस व एम.डी / डी.एम.आर.डी आणि अनुभव
६.पदाचे नाव : नेत्ररोग तज्ज्ञ ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस व एम.एस / डी.ओ.एम. एस आणि अनुभव
७.पदाचे नाव : वैद्यकिय अधिकारी (एम.बी.बी.एस) १२ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस
८.पदाचे नाव : वैद्यकिय अधिकारी (एम.बी.बी.एस / बी.ए.एम. एस) ०९ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस / बी.ए.एम. एस
९.पदाचे नाव : निवासी वैद्यकिय अधिकारी (एम.बी.बी.एस / बी.ए.एम.एस) १४ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस / बी.ए.एम. एस
१०.पदाचे नाव : दंतशल्य चिकित्सक ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.डी.एस आणि अनुभव
११.पदाचे नाव : फार्मासिस्ट ११ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.फार्मा / डी. फार्मा आणि अनुभव
१२.पदाचे नाव : स्टाफनर्स ३९ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी / एम.एस्सी नर्सिंग / बी.पी.एन.ए / आर.जी.एन.एम कोर्स उत्तीर्ण आणि अनुभव
१३.पदाचे नाव : लॅब टेक्निशियन ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी पदवी व डी.एम.एल.टी आणि अनुभव
१४.पदाचे नाव : एक्स रे टेक्निशियन ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण व एक्स रे टेक्निशियन कोर्स पूर्ण आणि अनुभव
१५.पदाचे नाव : सफाई सेवक (महिला) २६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०४ वी उत्तीर्ण आणि अनुभव
वयाची अट : ६० वर्षापेक्षा कमी
पद क्र.१-१० साठी मुलाखतीचे दिनांक ,वेळ व ठिकाण : १० जानेवारी २०१९, (सकाळी ०९ ते ११ पर्यंत), यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे – ४११०१८
पद क्र.११,१३ व १४ साठी मुलाखतीचे दिनांक ,वेळ ठिकाण : ११ जानेवारी २०१९, (सकाळी ०९ ते ११ पर्यंत), पिं.चिं. म.न.पा. चे माध्यमिक विद्यालय, काळभोर नगर, चिंचवड, पुणे
पद क्र.१२ व १५ साठी मुलाखतीचे दिनांक ,वेळ ठिकाण : १२ जानेवारी २०१९, (सकाळी ०९ ते ११ पर्यंत),पिं.चिं. म.न.पा. चे माध्यमिक विद्यालय, काळभोर नगर, चिंचवड, पुणे
अधिक माहितीसाठी : http://bit.ly/36yuMad