UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा (Competitive exam) पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत (Interview) आहे. परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे एवढे सोपे नाही.
जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत (IAS Interview) द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ (Expert) तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.
यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा (Interviewer) प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न (Questions) येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.
प्रश्न : आधार कार्डची सुरुवात कधीपासून झाली होती?
उत्तर : २०१०
प्रश्न : प्रभू श्रीरामचंद्र यांना किती वर्षाचा वनवास भेटला होता?
उत्तर : १४
प्रश्न : जगात सर्वाधिक पगार कोणाला आहे?
उत्तर : अमेरिका देशाचे राष्ट्रपती
प्रश्न : उंदीर एका वर्षात किती पिलांना जन्म देतो?
उत्तर : १०००
प्रश्न : मनुष्य एका दिवसात किती ऑक्सिजन घेतो?
उत्तर : ५५० लिटर