Hero HF Deluxe : जर आपण देशातील सर्वाधिक मायलेज (mileage) असलेल्या मोटारसायकलींबद्दल (motorcycles) बोललो, तर हीरो HF डिलक्स बाइकचे (Hero HF Deluxe Bike) नाव घेतल्याशिवाय चर्चा पूर्ण होऊ शकत नाही.
तुम्ही उत्तम मायलेज असलेली बाईक घेण्याचा विचार करत असाल तर हिरो एचएफ डिलक्स हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकतो. कारण सध्या कंपनी (Hero Moto Crop) ऑफर देखील देत आहे.
HF डिलक्स बाइकवर उत्तम ऑफर उपलब्ध आहेत. ऑफर अंतर्गत, ग्राहक ते फक्त 4,999 रुपयांमध्ये घरी आणू शकतात. उर्वरित रक्कम ईएमआयमध्ये (EMI) भरता येईल. फायनान्सिंगवर किमान EMI (Bike Loan EMI) चा पर्याय देखील आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे आणि तुमचे शहर आणि डीलरशिप यावर अवलंबून बदलू शकतात.
हिरो बाईक इंजिन स्पेसिफिकेशन
बाईक 97.2 सीसी एअर-कूल्ड, 4-स्ट्रोक, सिंगल-सिलेंडर OHC इंजिनद्वारे समर्थित आहे जे 5.9 kW @ 8000 rpm कमाल पॉवर आणि 8.05 Nm @ 6000 rpm पीक टॉर्क जनरेट करते! यात किक स्टार्ट आणि सेल्फ स्टार्ट असे दोन्ही पर्याय आहेत. BS6 डिलक्स ‘X Sens’ तंत्रज्ञानासह इंधन इंजेक्टेड इंजिनद्वारे समर्थित आहे. यामुळे बाईक 9 टक्के अधिक मायलेज देते आणि एक्सीलेरेशन आणखी चांगला आहे.
Suspension
फ्रंट ( Front ) – टेलीस्कोपिक हाइड्रोलिक शॉक एब्जॉर्बर
रियर ( Rear ) – 2-स्टेप एडजस्टेबल हाइड्रोलिक शॉक एब्जॉर्बर
हिरो एचएफ डिलक्स ब्रेक्स
फ्रंट ब्रेक ड्रम – 130 मिमी
रियर ब्रेक ड्रम – 130 मिमी
Electricals
बॅटरी: MF बॅटरी, 12V – 3Ah
हेड लॅम्प: 12V – 35/35W (हॅलोजन बल्ब), ट्रॅपेझॉइडल MFR
टेल/स्टॉप लैंप: 12V – 5/21W – MFR
टर्न सिग्नल लैंप : 12V – 10W x 4 – MFR
Dimension
लांबी – 1965 मिमी
रुंदी – 720 मिमी उंची –
1045 मिमी
व्हीलबेस – 1235 मिमी
ग्राउंड क्लीयरन्स – 165 मिमी
इंधन टाकीची क्षमता – 9.6 लिटर
कर्ब वजन – 109 किलो (किक) आणि 112 किलो (लेसेफ)
किंमत, मायलेज आणि स्पर्धात्मकता
कंपनीने आपल्या वेबसाइटवर एका ग्राहकाच्या हवाल्याने लिहिले आहे त्याची हिरो एचएफ डिलक्स बाईक 100km पेक्षा जास्त मायलेज देत आहे. बाईकची किंमत ( Hero HF Deluxe Bike Price) 54,650 रुपयांपासून सुरू होते आणि 63,040 रुपयांपर्यंत जाते. बाजारात बजाज CT100 आणि TVS स्टार स्पोर्ट्स यांसारख्या बाइक्सशी ती स्पर्धा करते.