TVS Bikes Price : बाईक घ्यायचीय? एका क्लिकवर पहा TVS कंपनीच्या सर्व बाईकच्या किमती

Published on -

TVS Bikes Price : सध्या TVS कंपनीचे अनेक वाहने (TVS vehicles) आपल्याला मार्केटमध्ये (Market) पाहायला मिळतात. ग्राहकांच्या मागणी (Customer demands) लक्षात घेता कंपनी सतत नवनवीन बाईक (Bike) लॉन्च (Launch) करत असते.

TVS भारतीय बाजारपेठेत (Indian markets) त्यांच्या 10 मोटारसायकली (TVS Bikes) विकते. अशा परिस्थितीत, आज सर्व TVS बाईकच्या किंमती आणि मायलेजबद्दल (Mileage) सांगणार आहोत. याशिवाय, या मोटारसायकलींच्या वेगाबद्दलही सांगणार आहोत. तर चला एक नजर टाकूया.

TVS बाइक्सची किंमत

TVS बाइक सुरुवातीची किंमतटॉप मॉडेल किंमतटॉप स्पीड मायलेज
1TVS Radeon59,925 रुपये 74,966 रुपये95 kmph69 kmpl
2TVS Sport60,130 रुपये66,493 रुपये76.4 kmph74 kmpl
3TVS Star City Plus70,205 रुपयेRs 73,955 रुपये90 kmph86 kmpl
4TVS Raider84,573 रुपयेRs 89,089 रुपये100 kmph67 kmpl
5TVS Apache RTR 1601,11,740 रुपयेRs 1,14,740 रुपये0-60 kmph48 kmpl
6TVS Apache RTR 160 4V1,19,378 रुपयेRs 1,25,575 रुपये0-60 kmph45 kmpl
7TVS Apache RTR 1801,18,690 रुपये     —0-60 kmph47 kmpl
8TVS Apache RTR 200 4V1,38,190 रुपयेRs 1,43,240 रुपये0-60 kmph
9TVS Apache RTR 165 RP1,45,000 रुपये       —123 kmph32 kmpl
10TVS Apache RR 3102,59,990 रुपये       —0-60 kmph30 kmp

 

काही दिवसांपूर्वी टीव्हीएस स्पोर्ट ही भारतीय बाजारपेठेत टीव्हीएस मोटर कंपनीची सर्वात स्वस्त बाइक होती. पण दरात बदल झाल्यानंतर ती नंबर दोनवर गेली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe