अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ श्रीनगर : जम्मू-काश्मीर पोलिसांनी बारामुल्ला जिल्ह्यातून ‘लष्कर-ए-तोयबा’च्या १९ वर्षीय दहशतवाद्याला अटक केली.
साजिद फारूक डार ऊर्फ अदनान असे दहशतवाद्याचे नाव आहे.
बांदीपुराचा रहिवासी असलेला डार हा ‘लष्कर’सोबत काम करत होता, अशी माहिती अधिकाऱ्याने मंगळवारी दिली.