Optical Illusion : इंटरनेटवर (Internet) काही अशी चित्रे किंवा फोटो (Photo) व्हायरल (viral) होत असतात त्यामध्ये काहीतरी लपलेले असते पण ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही. त्यामधील लपलेली वस्तू समजण्यासाठी बराच वेळ जात असतो. डोळ्यांसमोर असते पण ते दिसत नाही.
ऑप्टिकल इल्युजनच्या आणखी एक छायाचित्र सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहे. ऑप्टिकल इल्युजनच्या प्रतिमा दररोज इंटरनेटवर व्हायरल (Viral) होतात आणि लोक ही चित्रे पाहून त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात.
सोशल मीडियावर एक फोटो खूप ट्रेंड करत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला उंदरांचा शोध सुरू करावा लागेल. या फोटोत तुम्ही अगदी सहज उंदीर पाहिला असेल. पण फोटोमध्ये लपलेले सर्व उंदीर शोधण्याचे आव्हान आहे. अनेकजण हे कोडे सोडवण्यावर खूप भर देतात. पण हे कोडे सोडवण्यात काही कुशाग्र बुद्धीच्या लोकांनाच यश आले.
फोटोत किती उंदीर दिसले?
या फोटोतील उंदीर शोधण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी तुमच्या मोबाईल फोनमध्ये 7 सेकंदांचा टायमर सेट करायला विसरू नका. हा ऑप्टिकल भ्रम तुमचा मेंदू आणि डोळे यांच्यातील समन्वयाविषयी जाणून घेऊ शकेल. चला तर मग तुमच्या मेंदूची आणि डोळ्यांचीही चाचणी करून पाहू. तुमची वेळ आता सुरु होत आहे…
हा फोटो अशा प्रकारे तयार करण्यात आला आहे की तुमच्या मनाची पुन्हा पुन्हा दिशाभूल केली जाऊ शकते परंतु तुम्हाला प्रयत्न करत राहावे लागेल आणि तुमचे लक्ष खंडित होऊ देऊ नका.
मात्र, हे कोडे सोडवताना मोठ्या हुशारांना घाम फुटू शकतो. आत्तापर्यंत तुम्हालाही तुमचे उत्तर सापडले असेल, मग तुमचे उत्तर बरोबर की अयोग्य हे खाली दिलेल्या फोटोमध्ये पहा…