Top 5 Cars : सणासुदीच्या काळात खरेदी करा ‘या’ कार्स, किंमतही आहे अगदी कमी

Top 5 Cars : प्रत्येकाची स्वप्नातली गाडी (Dream Car) ठरलेली असते. सध्या सणासुदीचा हंगाम (Festive season) सुरु आहे. अनेकजण या हंगामात कार (Car) खरेदी करतात.

परंतु, काहीवेळा आपण खरेदी केलेली कार ही चांगले मायलेज (Mileage) देतेच असे नाही. परंतु, बाजारात अशा काही कार आहेत ज्या कमी किमतीत चांगले मायलेज देतात.

मारुतीच्या (Maruti) या मॉडेलची सुरुवातीची किंमत 7.99 लाख रुपये आहे आणि टॉप मॉडेलची किंमत 13.96 लाख रुपये आहे. या 5-सीट SUV चे 11 प्रकार आहेत, ज्यामध्ये Brezza Lxi हे बेस मॉडेल आहे आणि Brezza Zxi Plus AT DT हे टॉप मॉडेल आहे. या वाहनात 1462 cc चे इंजिन उपलब्ध आहे. हे वाहन 20.15 किमी पर्यंत मायलेज देते.