PAN Card : सध्या देशात नागरिकांसाठी सर्वात महत्वाचा दस्तऐवज म्हणजे पॅन कार्ड (PAN Card) होय. या कार्डचा वापर करून आपण सर्वजण सरकारी आणि निम्म सरकारी कामे पूर्ण करू शकतात. बँकेमध्ये खाते उघडणे, आयकर रिटर्न भरणे, जमिनीचा व्यवहार करणे इत्यादी कामासाठी सर्वात आवश्यक दस्तऐवज म्हणजे पॅन कार्ड.
हे पण वाचा :- Save Policy: या योजनेत काही न करता दरमहा कमवा 36 हजार रुपये ; जाणून घ्या कसं
तुम्हाला माहित आहे का या कार्डवर देण्यात आलेला नंबर कायमस्वरूपी असतो ते कधीही बदलता येत नाहीत मात्र लग्नानंतर तुम्ही या कार्डमध्ये तुमचे आडनाव बदलू शकतात. भारतात अनेक जण लग्नानंतर आडनावामध्ये बदल करतात त्यामुळे त्यांना भविष्यात कोणत्याही कामामध्ये अडचण येऊ नये म्हणून ही सुविधा देण्यात आली आहे.
तुम्ही तुमचे आडनाव ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने देखील बदलू शकतात. तर जाणून घ्या घरात बसून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आडनाव कसे बदलू शकतात.
हे पण वाचा :- Modi Government : मोदी सरकार देत आहे सर्वसामान्यांना 5 हजार रुपये ; वाचा नेमकं प्रकरण काय?
पॅन कार्डवर आडनाव बदलण्याचा सोपा मार्ग
www.onlineservice.nsdl.com या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
अर्ज भरा.
पॅन कार्डमधील Change/Correction वर क्लिक करा.
तुमचे नाव, जन्मतारीख, लिंग, पॅन नंबर आणि सेलफोन नंबर यासह सर्व योग्य माहिती प्रविष्ट करा.
कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
सबमिट पर्यायावर क्लिक करा.
हे पण वाचा :- Interest Rate: खुशखबर ! SBI सह ‘या’ बँकांनी घेतला मोठा निर्णय ; आता ग्राहक होणार मालामाल ,जाणून घ्या संपूर्ण माहिती