Soybean Bajarbhav : सोयाबीन हे खरीप हंगामात उत्पादित केल जाणार एक मुख्य नगदी पीक आहे.
या पिकाची आपल्या महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खानदेशातील काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. सोयाबीन या नगदी पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते.

अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांचे सोयाबीन बाजारभावाकडे (Soybean Rate) मोठे बारीक लक्ष असते. यामुळे आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी रोजच सोयाबीन बाजारभावाची माहिती घेऊन हजर होत असतो.
आज एक नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोयाबीन बाजारभावात मोठा बदल झाला आहे. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या सोयाबीन लिलावाची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 6074 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. या एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात आज सोयाबीनला चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4800 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 4477 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 3400 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5250 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच आज 4750 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.
अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 690 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या एपीएमसी मध्ये झालेल्या लिलावात आज सोयाबीनला 4900 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5300 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5,100 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज एक हजार 110 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. या एपीएमसी मध्ये झालेल्या लिलावात आज सोयाबीनला 4800 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4900 प्रतिक्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
उमरखेड डांकी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 620 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4800 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4900 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
सिंधी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 520 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये चार हजार 370 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव सोयाबीनला मिळाला असून पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव सोयाबीनला मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4760 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.