Optical Illusion : हिम्मत असेल तर चित्रात लपलेला हत्ती 10 सेकंदात शोधूनच दाखवा, हुशारही झाले अयशस्वी

Ahmednagarlive24 office
Published:

Optical Illusion :आजकाल सोशल मीडियाचे (Social Media) युग आले. सोशल मीडियाद्वारे अनेकांना सहजरित्या कोणतीही गोष्ट करता येऊ लागली आहे. इंटरनेटद्वारे (Internet) सोशल मीडियावर असे काही फोटो (Photo) व्हायरल केले जातात. त्यामध्ये तुम्हाला काही तरी शोधण्याचे आव्हान दिलेले असते. 

ऑप्टिकल इल्युजनच्या आणखी एक छायाचित्र सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहे. ऑप्टिकल इल्युजनच्या प्रतिमा दररोज इंटरनेटवर व्हायरल (Viral) होतात आणि लोक ही चित्रे पाहून त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात.

अनेक वेळा सोशल मीडियावर अशी चित्रे दिसतात ज्यात दृष्टीचा भ्रम असतो. म्हणजे असे काही चित्र ज्यामध्ये काही गोष्टी अगदी जवळून दडलेल्या असतात पण अनेकदा त्या आपल्या डोळ्यांना फसवून निघून जातात.

अलीकडच्या काही दिवसांत अशी अनेक छायाचित्रे समोर आली आहेत, ज्याबद्दल यूजर्स डोकं खाजवत राहतात. चित्राचे कोडे असो किंवा पेंटिंगमध्ये लपलेले काहीतरी असो, ऑप्टिकल भ्रम सोडवणे नेहमीच मजेदार असते.

आजचे आव्हान तुमच्यासाठी सोपे जाणार नाही. आज तुमच्यासाठी एक अतिशय अवघड ऑप्टिकल इल्युजन घेऊन आलो आहोत. तुम्ही बघतच असाल की ऑप्टिकल इल्युजनशी संबंधित एक फोटो तुमच्या समोर दिला आहे.

दिलेल्या फोटोमध्ये एक शिकारी बंदुकीसह जंगलात शिकारीला गेला असल्याचे तुम्ही पाहू शकता. मात्र, याच जंगलात एक हत्तीही लपून बसला असून, तो शिकारीपासून बचावण्याचा प्रयत्न करत आहे. आज तुमचे आव्हान आहे की तुम्हाला जंगलात लपलेला हत्ती अवघ्या 10 सेकंदात शोधून दाखवायचा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe