UPSC Interview Questions : लिपस्टिक बनवण्यासाठी कोणत्या प्राण्याचा वापर केला जातो?

Published on -

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांना काही मनोरंजक प्रश्न विचारले जातात, ज्याचे उत्तर सोप्पे असते. मात्र उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. या प्रश्नांची योग्य उत्तरे तुम्ही द्या.

प्रश्न : भारतातील कोणत्या राज्यात मीठाचे उत्पादन सर्वात जास्त होते?
उत्तर : गुजरात या राज्यामध्ये मीठाचे उत्पादन सर्वात जास्त होते.

प्रश्न : विजयस्तंभ कोठे स्थित आहे?
उत्तर : चित्तोडगड याठिकाणी विजयस्तंभ स्थित आहे.

प्रश्न : कोणता प्राणी सर्व कामे नाकाने करतो?
उत्तर : ‘हत्ती’ सर्व कामे नाकाने करतो.

प्रश्न : पार्ले जी कोणत्या देशाची कंपनी आहे?
उत्तर : भारत

प्रश्न : भारतरत्न पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झाली आहे?
उत्तर : ‘१९५४’ साली भारतरत्न पुरस्काराची सुरुवात झाली आहे.

प्रश्न : लिपस्टिक बनवण्यासाठी कोणत्या प्राण्याचा वापर केला जातो?
उत्तर : गाय, ससा व घोडा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News