अहमदनगर ब्रेकिंग : माजी खासदार तुकाराम गडाख यांचे निधन

Published on -

AhmednagarLive24 : माजी खासदार तुकाराम गडाख (वय ७२) यांचे ह्रदयविकाराने निधन. शुक्रवारी रात्री खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना झाले निधन.

पानसवाडीच्या (ता. नेवासा) अमरधाममध्ये दुपारी बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

गडाख यांच्या पश्चात पत्नी, त्यांचे बंधू किसन गडाख (पेशवे), पाच बहिणी, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe