Smart TV Discount : होणार हजारोंची बचत ! अवघ्या 4,999 रुपयांमध्ये घरी आणा 32 इंच स्मार्ट टीव्ही ; फीचर्स पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Published on -

Smart TV Discount :  तुम्ही देखील नवीन स्मार्ट टीव्ही घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. सध्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Flipkart ने भन्नाट ऑफर सादर केला आहे. या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही फक्त 4,999 रुपयांमध्ये OnePlus Y1S च्या 32 इंच स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकणार आहे. या स्मार्ट टीव्हीची बाजारात किंमत 21,999 रुपये आहे. चला तर जाणून घेऊया तुम्ही या ऑफरचा लाभ कसा घेऊ शकतात.

OnePlus Y1S 80 cm (32 inch) HD Ready LED Smart Android TV 

त्याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, तो 21,999 रुपयांऐवजी 15,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. जर तुमच्याकडे जुना टीव्ही असेल तर तुम्ही तो बदलू शकता. यासाठी तुम्हाला 11,000 रुपयांपर्यंतची ऑफर दिली जाईल. पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यावर, तुम्हाला हा टीव्ही 4,999 रुपयांपर्यंत मिळेल.

OnePlus-TV-50-Y1S-Pro-735x400

Flipkart Axis Bank कार्डवरून पेमेंट केल्यावर 5 टक्के कॅशबॅक दिला जाईल. तसेच, नो कॉस्ट EMI सह दरमहा 2,667 रुपये देऊन टीव्ही घरी आणता येतो.

फीचर्स 

या टीव्हीमध्ये 32 इंचाची स्क्रीन आहे जी HD रेडी एलईडी डिस्प्लेसह येते. हा एक स्मार्ट Android TV आहे. याचे पिक्सेल रिझोल्यूशन 1366 x 768 आहे. हा टीव्ही नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, डिस्ने + हॉटस्टार आणि यूट्यूब समर्थित अॅप्ससह येतो. हे Android वर कार्य करते.

 

 

हे गुगल असिस्टंट आणि क्रोमकास्ट इन-बिल्टसह येते. त्याचे साउंड आउटपुट 20 वॅट्स आहे. तेथे, रिफ्रेश दर 60 Hz आहे. यासोबत 1 वर्षाची सर्वसमावेशक वॉरंटी दिली जात आहे. तसेच, पॅनेलवर 1 वर्षाची अतिरिक्त वॉरंटी दिली जात आहे. यामध्ये डॉल्बी ऑडिओ साउंड तंत्रज्ञान देण्यात आले आहे.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :- Motion Sensor  : भारीच .. 285 रुपयांचे ‘हे’ उपकरण घरात चोरीला घालते आळा ! चोर शिरताच वाजतो मोठा अलार्म; असा करा ऑर्डर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe