Instant Water Geyser:  भारीच ..! काही मिनटात पाणी गरम करते ‘ही’ बादली ; कारण जाणून वाटेल तुम्हाला आश्चर्य 

Ahmednagarlive24 office
Published:

Instant Water Geyser:  संपूर्ण देशात आता थंडीची लाट पसरली आहे . यातच आता हवामान विभागाने पुढील काही दिवस कडाक्याच्या थंडीचा अलर्ट जारी केला आहे. तर दुसरीकडे आपल्या देशात या कडाक्याच्या थंडीमध्ये गरम पाण्याने आंघोळ करणे पसंत करतात.

पाणी गरम करण्यासाठी तुम्ही आज गीझरचा वापर करू शकतात. तुम्ही देखील नवीन गीझर खरेदीचा विचार करत असाल किंवा खरेदी करणार असाल तर आम्ही तुम्हाला एका स्वस्त पर्यायाची माहिती देणार आहोत. या माहितीचा वापर करून तुम्ही अगदी स्वस्तात गीझर खरेदी करू शकाल हे गिझर वापरा आजकाल ई-कॉमर्स वेबसाइटवर बादलीची विक्री खूप वेगाने होत आहे.

ज्याचा वापर गिझरला पर्याय म्हणून केला जात आहे. त्याची किंमतही खूप कमी आहे. असा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे. याचा वापर केल्याने वीज बिलही कमी होईल.कंपनीच्या वतीने या उत्पादनावर ग्राहकांना 1 वर्षाची वॉरंटीही दिली जात आहे. यासोबतच 10 दिवसांसाठी रिप्लेसमेंट ऑफरही दिली जात आहे.

हे बहुउद्देशीय वॉटर हीटर 20 लिटर क्षमतेचे आहे. गीझरप्रमाणे ही बादली काही मिनिटांत पाणी गरम करते. दिलेल्या माहितीनुसार, हे उत्पादन आंघोळ, पिण्यासाठी, स्वयंपाकघर आणि इतर कारणांसाठी वापरले जाऊ शकते. गिझरची उच्च किंमत आजकाल बाजारात चांगल्या दर्जाच्या गिझरची किंमत खूप जास्त आहे. त्याच वेळी, हे उत्पादन खूप वीज वापरते. अशा परिस्थितीत जेव्हा एलपीजी गॅसच्या वाढत्या किमतींमुळे निम्न मध्यमवर्गीय लोकांसाठी गॅसने पाणी गरम करण्याचा पर्याय कठीण होत चालला आहे, तेव्हा हा ट्रेंडी बकेट गिझर लोकांसाठी खूप उपयोगी ठरू शकतो.

हे पण वाचा :- Weight Loss Tips: पोटाची चरबी कमी करायची असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी प्या ‘हा’ खास चहा ; होणार फायदा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe