Flipkart Offers : भन्नाट ऑफर ! स्वस्तात घरी घेऊन जा ‘ह्या’ स्मार्ट टीव्ही ; होणार ‘इतक्या’ हजारांची बचत

Ahmednagarlive24 office
Published:

Flipkart Offers : तुम्हाला या नवीन वर्षाच्या पाहिल्या महिन्यात तुमच्या घरासाठी नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असाल तर तुमच्यासाठी एक भन्नाट ऑफर फ्लिपकार्टवर सुरु आहे. फ्लिपकार्टने सध्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बिग बचत धमाल सेल सुरु केला आहे.  या सेलमध्ये तुम्हाला अगदी स्वस्तात जबरदस्त फीचर्स असणाऱ्या स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. चला तर जाणून घेऊया तुम्ही या सेलमध्ये कोणत्या कोणत्या स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकणार आहोत.

सर्वात स्वस्त 55-इंच स्मार्ट टीव्ही

Vu 138 cm 55 inch Ultra HD (4K) LED Smart WebOS TV  

65,000 रुपयांचा MRP असलेला हा 55 इंचाचा स्मार्ट टीव्ही 29,990 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच तुम्हाला Rs 16,900 पर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि Rs 3000 पर्यंत बँक ऑफर उपलब्ध आहेत. दोन्ही ऑफरचा पुरेपूर फायदा घेत तुम्ही फक्त रु. 10,090 मध्ये टीव्ही खरेदी करू शकता.

SENS Pikaso 140 cm 55 inch Ultra HD (4K) LED Smart Android TV  

रुपयांचा MRP असलेला हा 55 इंचाचा स्मार्ट टीव्ही 29,999 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच तुम्हाला 11,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 3000 रुपयांपर्यंत बँक ऑफर उपलब्ध आहेत. दोन्ही ऑफरचा पुरेपूर फायदा घेत तुम्ही फक्त 15,999 रुपयांमध्ये टीव्ही खरेदी करू शकता.

KODAK 7XPro 139 cm 55 inch Ultra HD (4K) LED Smart Android TV 

46,999 रुपयांचा MRP असलेला हा 55 इंचाचा स्मार्ट टीव्ही 30,999 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच तुम्हाला 11,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 3000 रुपयांपर्यंत बँक ऑफर उपलब्ध आहेत. दोन्ही ऑफरचा पुरेपूर फायदा घेत तुम्ही फक्त रु.16,999 मध्ये टीव्ही खरेदी करू शकता.

Mi X Series 138 cm 55 inch Ultra HD (4K) LED Smart Android TV 

54,999 रुपयांचा MRP असलेला हा 55 इंचाचा स्मार्ट टीव्ही 39,999 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच तुम्हाला 19,900 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 3000 रुपयांपर्यंत बँक ऑफर उपलब्ध आहेत. दोन्ही ऑफरचा पुरेपूर फायदा घेत तुम्ही फक्त रु.17,099 मध्ये टीव्ही खरेदी करू शकता.

Coocaa 138 cm 55 inch Ultra HD (4K) LED Smart Android TV 

73,990 रुपयांचा MRP असलेला हा 55 इंचाचा स्मार्ट टीव्ही 32,999 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच तुम्हाला 11,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 3000 रुपयांपर्यंत बँक ऑफर उपलब्ध आहेत. दोन्ही ऑफरचा पुरेपूर फायदा घेत तुम्ही फक्त रु.18,999 मध्ये टीव्ही खरेदी करू शकता.

पाच सर्वात स्वस्त 50-इंच स्मार्ट टीव्ही

Blaupunkt Cybersound 50 inch Ultra HD (4K) LED Smart Android TV 

47,999 रुपयांचा MRP असलेला हा 50 इंचाचा स्मार्ट टीव्ही 28,999 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच तुम्हाला 18,300 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 3000 रुपयांपर्यंत बँक ऑफर उपलब्ध आहेत. दोन्ही ऑफरचा पुरेपूर फायदा घेत तुम्ही फक्त रु.7,699 मध्ये टीव्ही खरेदी करू शकता.

realme 50 inch Ultra HD (4K) LED Smart Android TV 

42,999 रुपयांचा MRP असलेला हा 50 इंचाचा स्मार्ट टीव्ही 28,999 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच तुम्हाला Rs 16,900 पर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि Rs 3000 पर्यंत बँक ऑफर उपलब्ध आहेत. दोन्ही ऑफरचा पुरेपूर फायदा घेत तुम्ही फक्त रु.9,099 मध्ये टीव्ही खरेदी करू शकता.

SENS Pikaso 50 inch Ultra HD (4K) LED Smart Android TV  

48,690 रुपयांचा MRP असलेला हा 50 इंचाचा स्मार्ट टीव्ही 24,999 रुपयांना उपलब्ध आहे. फोनवर 11,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांपर्यंत बँक ऑफर उपलब्ध आहेत. दोन्ही ऑफरचा पुरेपूर फायदा घेत तुम्ही फक्त रु.10,999 मध्ये टीव्ही खरेदी करू शकता.

Infinix X3 50 inch Ultra HD (4K) LED Smart Android TV (50X3)

39,999 रुपयांचा MRP असलेला हा 50 इंचाचा स्मार्ट टीव्ही 26,999 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच तुम्हाला 11,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांपर्यंत बँक ऑफर उपलब्ध आहेत. दोन्ही ऑफरचा पुरेपूर फायदा घेऊन तुम्ही फक्त रु.12,999 मध्ये टीव्ही खरेदी करू शकता.

Mi X Series 50 inch Ultra HD (4K) LED Smart Android TV

44,999 रुपयांचा MRP असलेला हा 50 इंचाचा स्मार्ट टीव्ही 34,999 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच तुम्हाला Rs 16,900 पर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि Rs 3000 पर्यंत बँक ऑफर उपलब्ध आहेत. दोन्ही ऑफरचा पुरेपूर फायदा घेत तुम्ही फक्त रु.15,099 मध्ये टीव्ही खरेदी करू शकता.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :- LIC च्या ‘या’ सुपरहिट योजनेमध्ये आजच करा गुंतवणूक दरमहा होणार मोठी कमाई ; वाचा संपूर्ण माहिती

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe