Whatsapp Tips : तुम्ही आता अधिक राहणार सुरक्षित, त्यासाठी चालू करावे लागणार ‘हे’ फीचर

Published on -

Whatsapp Tips : व्हॉट्सॲप आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत नवनवीन आणि जबरदस्त फिचर आणत असते. त्यामुळे अनेकजण व्हॉट्सॲपचा वापर करत असतात.

तुम्ही आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातूनही अधिक सुरक्षित राहू शकता. कारण व्हॉट्सॲप आता आणखी एक फीचर आणण्याच्या तयारीत आहे. जाणून घेऊयात या फीचरबद्दल.

जर तुम्हाला आता मदत मिळावी किंवा सुरक्षित राहायचे असेल. तर WhatsApp वर तुमच्यासाठी एक फीचर आहे, ज्याचा वापर करून तुम्ही सुरक्षित राहू शकता.

लाइव्ह लोकेशन शेअरिंग फीचर

या फीचरचे नाव ‘लाइव्ह लोकेशन शेअरिंग फीचर’ असून यामध्ये तुम्ही तुमचे लाइव्ह लोकेशन तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यासह किंवा तुमच्या कोणत्याही मित्रांसह शेअर करू शकता. त्यामुळे तुम्ही अधिक सुरक्षित राहू शकता.

फॉलो करा या स्टेप्स 

स्टेप 1

  • हे फीचर चालू करण्यासाठी तुम्हाला ज्या व्यक्तीला लोकेशन पाठवायचे आहे त्याच्या व्हॉट्सअॅप चॅटवर जावे लागणार आहे.
  • शेअर पर्याय निवडून ज्याद्वारे तुम्ही फोटो, व्हिडिओ इत्यादी शेअर करता. यामध्ये तुम्हाला लोकेशनचा पर्याय मिळेल, तो निवडा

स्टेप 2

  • मग येथे तुम्हाला एक कालावधी निवडून लाइव्ह लोकेशन शेअर करायचे आहे.
  • यानंतर शेअर केलेल्या व्यक्तीच्या चॅट बॉक्समध्ये तुमचे लोकेशन दिसू लागेल.
  • जर तुम्ही अडचणीत असाल तर ते तुमच्या ठिकाणाहून पोहोचू शकते आणि आपत्कालीन मदत तुमच्यापर्यंत पोहोचू शकते.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News