AC Discount Offer : काय सांगता? अर्ध्या किमतीत घरी नेता येतोय लोकप्रिय एसी

Published on -

AC Discount Offer : सध्या सगळीकडे आपल्याला कडाक्याची थंडी पडलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक फीचर्स असणाऱ्या एसीवर प्रचंड सवलत मिळत आहे.

तसेच ऑफ सीझनमध्ये एसी खरेदी केला तर त्याचे फायदेही तसेच आहेत. त्यापैकी एक म्हणजे पैशांची बचत. हाच एसी तुम्ही उन्हाळ्यात विकत घेतला तर त्यासाठी खूप पैसे मोजावे लागतील.

तर होणार फायदा 

मागणी खूप कमी असल्याने ऑफ-सीझनमध्ये एअर कंडिशनर्सच्या किंमती कमी होतात. महागड्या एअर कंडिशनर्स कंपन्याही त्यांच्या किंमतींमध्ये प्रचंड कपात करतात. तरीही काही ठराविक लोक ते विकत घेतात.

परंतु, तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. कारण जर तुम्ही आता एअर कंडिशनर खरेदी केला तर अर्ध्यापेक्षा जास्त पैसे तुम्ही वाचवू शकता. जर तुम्ही हा एसी उन्हाळ्याच्या दिवसात विकत घेतला तर त्यासाठी तुम्हाला दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत.

सॅमसंग 1.5 Ton 5 Star Split Inverter AC

सॅमसंगच्या 1.5 टन 5 स्टार स्प्लिट इन्व्हर्टर या एसी वर ही मोठी सवलत दिली जात आहे. एअर कंडिशनरची किंमत 65,990 रुपये इतकी आहे. त्यावर आता 43 टक्के सूट मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना आता तो कमी किमतीत म्हणजे फक्त 36,999 रुपयांमध्ये खरेदी करता येत आहे. त्यामुळे स्वस्तात मस्त एसी विकत घेण्याची संधी हातातून गमावू नका, तुम्हाला पुन्हा पश्चाताप करावा लागेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News