Flipkart Offers : भन्नाट ऑफर ! 33 हजारांचा स्मार्ट टीव्ही घरी आणा फक्त 6,999 मध्ये ; जाणून घ्या कसा होणार फायदा

Ahmednagarlive24 office
Published:

Flipkart Offers :    या महिन्यात तुम्ही देखील नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी येणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट पुन्हा एकदा आपला लोकप्रिय बिग सेव्हिंग डेज सेल येत्या 15 जानेवारीपासून सुरू करणार आहे.

या सेलमध्ये तुम्हाला एका पेक्षा एक डील मिळणार आहे. हे लक्षात घ्या कि हा सेल फक्त 20 जानेवारीपर्यंत असणार आहे. आम्ही तुम्हाला या सेलपूर्वी मिळणाऱ्या एका भन्नाट डीलबद्दल माहिती देत आहोत ज्याच्या फायदा घेत तुम्ही 33 हजारांचा स्मार्ट टीव्ही फक्त  6,999 मध्ये खरेदी करू शकणार आहे.  ग्राहकांना फ्लिपकार्ट ही ऑफर Dyanora HD Ready LED (DY-LD24H0S) Smart TV  वर देत आहे. हे जाणून घ्या की ही टीव्ही Android TV ऑपरेटिंग सिस्टमसह येतो.

ऑफर

Dyanora च्या 24 इंच स्क्रीन साइजच्या स्मार्ट टीव्हीची भारतीय बाजारात किंमत 32,999 रुपये आहे. हा स्मार्ट टीव्ही फ्लिपकार्टवर 78% सवलतीनंतर 6,999 रुपयांना सूचीबद्ध आहे. तुम्ही Flipkart Axis Bank कार्डच्या मदतीने पेमेंट केल्यास तुम्हाला 5% कॅशबॅक मिळू शकतो. याव्यतिरिक्त, ग्राहकांना जानेवारी/फेब्रुवारी 2023 मध्ये प्लॅटफॉर्मवर केलेल्या खरेदीसाठी सरप्राईज कॅशबॅक कूपन मिळतील.

फीचर्स

डायनोरा एचडी रेडी स्मार्ट एलईडी टीव्हीमध्ये 1366x768p रिझोल्यूशनसह 178-डिग्री वाइड व्ह्यूइंग अँगलसह A+ ग्रेड पॅनेल आहे. मजबूत ऑडिओ परफॉर्मन्ससाठी या टीव्हीमध्ये शक्तिशाली ऑडिओ बॉक्स स्पीकर प्रदान करण्यात आले आहेत, जे वापरकर्त्यांना एकूण 20W चा ऑडिओ आउटपुट देते. हा स्मार्ट टीव्ही अँड्रॉइड आधारित सॉफ्टवेअरवर काम करतो आणि नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, डिस्ने+ हॉटस्टार आणि यूट्यूब यांसारख्या ओटीटी अॅपला सपोर्ट करतो.

flipkart (1)

कनेक्टिव्हिटी पर्यायांबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्ट टीव्हीमध्ये 2 HDMI पोर्ट आणि 2 USB पोर्ट आहेत. याशिवाय एलईडी टीव्हीमध्ये अंगभूत वायफाय आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीही उपलब्ध आहे. 4-कोर 64 बिट क्वाड कोर प्रोसेसरद्वारे समर्थित, या टीव्हीमध्ये 1GB RAM आणि 8GB स्टोरेज आहे. टीव्ही पॉवर सेव्हर मोड आणि पॅरेंटल कंट्रोल यासारख्या स्मार्ट फीचर्ससह येतो आणि वॉल-माउंटसह देखील येतो.

 

 खरेदीसाठी इथे क्लीक करा 

हे पण वाचा :-   Bank EMI:  अर्रर्र .. ‘या’ बँकेने दिला ग्राहकांना मोठा धक्का !  ‘त्या’ प्रकरणात मोजावे लागणार जास्त पैसे ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe