UPSC Interview Questions : जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.
दरम्यान, यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : पालीचे आयुष्य किती असते?
उत्तर : ७ वर्षे
प्रश्न : भारतातील सर्वात मोठी मिठाची कंपनी कोणती आहे?
उत्तर : टाटा नमक
प्रश्न : ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाचे चिन्ह कोणते आहे?
उत्तर : तलवार
प्रश्न : भारतातील सर्वात मोठे गुरुद्वार कोठे आहे?
उत्तर : सुवर्णमंदिर अमृतसर
प्रश्न : पूर्ण भारतामध्ये लोकसभेच्या एकूण किती जागा आहेत?
उत्तर : ५४३ जागा
प्रश्न : ‘समृद्धी महामार्ग’ बनवण्यासाठी एकूण किती खर्च आलेला आहे?
उत्तर : ५५ हजार ४७७ कोटी एवढा खर्च समृद्धी महामार्ग बनवण्यासाठी आलेला आहे.