Post Office Scheme : ‘या’ योजनेत 5 हजारांची गुंतवणूक केली तर मिळतील 8 लाख रुपये, जाणून घ्या योजनेबद्दल

Ahmednagarlive24 office
Published:

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसची योजना तुम्हाला कमीत कमी वेळेत श्रीमंत करू शकते. त्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये पैसे गुंतवावे लागतील. 

या योजनेत जबरदस्त परतावा मिळत असल्याने देशभरातील अनेकजण या योजनेचा लाभ घेत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेत गुंतवणूकदाराला कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही.

कमी वेळेत जास्त परतावा मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी ही योजना चांगली आहे. कारण या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला भरघोस व्याज मिळत आहे. पोस्ट ऑफिस आरडी योजनेत तुम्ही गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला 5.8 टक्के व्याज मिळेल.

जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही फक्त 100 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. जर तुम्ही महिन्याला 5 हजार रुपये गिनतावले तर तुम्हाला दहा वर्षांनंतर, 5.8 टक्के व्याजदराने 8,14,481 रुपये मिळतील.

त्यामुळे तुमच्यासाठी ही योजना खूप फायद्याची आहे, काही वर्षातच तुम्ही मालमाल व्हाल.

जर तुम्ही या पोस्ट ऑफिस आरडी योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला निश्चित व्याजदराच्या आधारे परतावा दिला जातो. अनेकजण या योजनेत गुंतवणूक करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe