Samsung Galaxy Z Flip 3 : स्वस्तात मस्त स्मार्टफोन ! फक्त 11,667 रुपयांमध्ये खरेदी करा Samsung Galaxy Z Flip 3; पहा ऑफर

Ahilyanagarlive24 office
Published:

Samsung Galaxy Z Flip 3 : सॅमसंग कंपनीचे अनेक फोन बाजारात बऱ्याच वर्षांपासून उपलब्ध आहेत. तसेच ग्राहकांकडूनही भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. तसे तंत्रज्ञानात बदल होत गेला तसेच सॅमसंग कंपनीने देखील भन्नाट स्मार्टफोन बाजारात दाखल केले आहेत.

सॅमसंग कंपनीचे स्मार्टफोन दमदार आणि मजबूत असतात. त्यामुळे ग्राहकही या फोन्सकडे चांगले आकर्षित होत असतात. सॅमसंग एक 5G स्मार्टफोन बाजारात दाखल झाला आहे. त्याचे नाव Samsung Galaxy Z Flip 3 5G असे आहे.

हा स्मार्टफोन फोल्डेबल आहे. 6.7-इंचाचा FHD+ डायनॅमिक AMOLED 2x इन्फिनिटी फ्लेक्स डिस्प्ले देण्यात आला आहे. कव्हर स्क्रीन 260 x 512 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 302 ppi घनतेसह 1.9-इंच सुपर AMOLED डिस्प्ले पॅनेल खेळते.

Samsung Galaxy Z Flip 3 5G फोल्डेबल स्मार्टफोनवर भन्नाट ऑफर दिली जात आहे. त्यामुळे तुम्हीही हा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही कमी पैशामध्ये हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.

फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन अगदी कमी किमतीमध्ये उपलब्ध आहे. फक्त 11,667 रुपयांमध्ये हा स्मार्टफोन घरबसल्या खरेदी करण्याची संधी तुम्हाला मिळत आहे. संधीचा फायदा घेऊन पैशांची बचत करू शकता.

फ्लिपकार्ट ऑफर

Samsung Galaxy Z Flip 3 5G चे 8GB RAM + 128GB स्टोरेज स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 95,999 रुपयांऐवजी 69,999 रुपयांना सूचीबद्ध आहे. या ऑफेरमध्ये, तुम्हाला या फोनवर 26,000 रुपयांचा थेट फायदा मिळत आहे.

बँकेच्या ऑफरचा भाग म्हणून Samsung Axis Bank क्रेडिट कार्डवर 10% सूट आहे. याशिवाय फेडरल बँक डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आणि एचएसबीसी क्रेडिट कार्डवर 750 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.

एक्सचेंज ऑफर अंतर्गत, तुम्ही 20,000 रुपयांपर्यंतच्या सूटसह फोन खरेदी करू शकता. तथापि, यासाठी, तुम्हाला नवीनतम मॉडेलसह चांगल्या स्थितीत असलेला स्मार्टफोन बदलावा लागेल. अशा प्रकारे फोनच्या किमतीवर तुम्हाला 20 हजारांपर्यंत सूट मिळू शकते.

11,667 रुपयांमध्ये कसा मिळवणार हा स्मार्टफोन?

तुम्हाला Samsung Galaxy Z Flip 3 5G फक्त Rs 11,667 मध्ये घरी आणायचा असेल, तर तुम्ही EMI पर्याय निवडू शकता. Flipkart स्टँडर्ड EMI अंतर्गत 6 महिन्यांसाठी 11,667 रुपये EMI भरून Z Flip 3 खरेदी करण्याची संधी देत ​​आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe