Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवीनतम दर जाहीर, पंपावर जाण्यापूर्वी जाणून घ्या नवे दर…

Published on -

Petrol Diesel Price : देशात महागाईचा भडका उडाला आहे. इंधनाच्या किमती वाढवल्याने सर्वच जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आर्थिक कात्री लागत आहे.

सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे आजच्या दिवसासाठी नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या दारात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

पेट्रोल आणि डिझेलच्या दारात सलग 245  दिवसापासून कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना थोडा का होईना दिलासा मिळत आहे.

प्रमुख शहरातील दर

मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. तर दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे. तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे.

सर्वात स्वस्त पेट्रोल डिझेल मिळतंय इथे

पोर्ट ब्लेअरमध्ये आज सर्वात स्वस्त पेट्रोल – डिझेल मिळत आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोलचा दर 84.10 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 79.74 रुपये प्रति लिटर आहे.

पेट्रोल-डिझेल आजचे दर

मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर.

हैदराबाद : पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर.

दिल्ली : पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर.

कोलकाता : पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर.

बंगळुरू : पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर.

चेन्नई : पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe