UPSC Interview Questions : देशात स्पर्धा परीक्षेचा अनेक विद्यार्थी अभ्यास करत असतात. अशा वेळीजर तुम्हीही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.
कारण UPSC मुलाखतीत असे अनेक प्रश्न विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी काही महत्वाचे प्रश्न घेऊन आलो आहे.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.
प्रश्न : स्वातंत्र प्राप्तीनंतर सर्वप्रथम मतदान कोणत्या ठिकाणी झाले होते?
उत्तर : चिन्नी
प्रश्न : महाराष्ट्राचे सर्वाधिक पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे?
उत्तर : बेसॉल्ट
प्रश्न : रेला हा पारंपरिक नृत्य प्रकार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : गडचिरोली
प्रश्न : भारताचे दरडोई उत्पन्न कमी असण्याचे मुख्य कारण कोणते आहे?
उत्तर : लोकसंख्या वाढ
प्रश्न : मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : सातारा
प्रश्न : कोणता प्राणी अंधारात सुद्धा स्पष्टपणे पाहू शकतो?
उत्तर : वाघ