Room Heater Discount: ‘इतकी’ भन्नाट ऑफर ! अवघ्या 799 मध्ये खरेदी करा रूम हीटर ; कसे ते जाणून घ्या

Ahmednagarlive24 office
Published:

Room Heater Discount: आज देखील देशातील काही राज्यात मुसळधार पाऊस तर काही राज्यात थंडीची लाट पसरली आहे . यामुळे देशातील बाजारात मोठ्या प्रमाणात रूम हीटरला मागणी प्राप्त झाली आहे. तुम्ही देखील नवीन रूम हीटर खरेदी करणार असाल तर आम्ही आज या लेखात काही ऑफरबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत.

ज्याच्या मदतीने तुम्ही अगदी स्वस्तात नवीन रूम हीटर खरेदी करू शकतात आणि तुमचे हजारो रुपये वाचवू शकतात. चला तर मग जाणून घेऊया तुम्ही कोणत्या पद्धतीने नवीन रूम हीटर अगदी स्वस्तात खरेदी करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या भारतीय ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी Amazon ने काही भन्नाट डील सादर केले आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही स्वस्तात रूम हीटर खरेदी करू शकणार आहे.

रूम हीटर डिस्काउंटमध्ये काय ऑफर आहे

Blow Hot 2000 Watts Fan Heater

बजाज रूम हीटर 1000 वॅट आणि 2000 वॅट्सच्या दोन हीट सेटिंग्जसह ऑफर केले जात आहे. यामध्ये तुम्हाला 26 टक्के सूट दिली जात आहे. त्याची मूळ किंमत 2,399 रुपये आहे, परंतु विक्रीसह त्याची किंमत 1,777 रुपये आहे.

Minor 1000 Watts Radiant Room Heater

हे Amazon सेलमध्ये फक्त Rs.799 मध्ये दिले जात आहे. यामध्ये तुम्हाला 29 टक्के सूट मिळेल. हा रूम हीटर सर्वात किफायतशीर पर्याय आहे.

Bajaj OFR Room Heater

नवीन ऑफरसह, ते फक्त रु. 9,698 मध्ये खरेदी केले जाऊ शकते, तर त्याची मूळ किंमत रु. 18,999 आहे. यामध्ये तुम्हाला 49 टक्के सूट दिली जात आहे. हे बजाज रूम हीटर तीन हीट सेटिंगसह सादर करण्यात आले आहे.

खरेदीसाठी इथे क्लीक करा 

हे पण वाचा :- Smart Deposit Scheme : होणार बंपर कमाई ! स्मार्ट डिपॉझिट स्कीममध्ये मिळत आहे 8.30 % पर्यंत परतावा; अशी करा गुंतवणूक

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe