Driving License New Rules : मोठी बातमी! ड्रायव्हिंग लायसन्समध्ये सरकारने केला मोठा बदल, जाणून घ्या अन्यथा होईल दंड…

Ahmednagarlive24 office
Published:

Driving License New Rules : देशात कुठेही वाहन चालवत असाल तर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता आहे. जर तुम्ही वाहन चालवत असाल आणि तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. विना वाहन परवाना गाडी चालवणे कायद्याने गुन्हा मानला जातो.

वाहन चालवण्यासाठी देशात ड्रायव्हिंग लायसन्स बंधनकारक आहे. मात्र आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये केंद्र सरकारकडून मोठा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनधारकांना नवीन नियम माहिती असणे गरजचे आहे.

यापूर्वी ड्रायव्हिंग लायसन्समध्ये ३३ वर्षांपूर्वी बदल करण्यात आले होते. त्यानंतर आता केंद्र सरकारकडून ड्रायव्हिंग लायसन्समध्ये बदल करण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया नवीन नियम…

नवीन नियमांचे असे उद्दिष्ट आहे की ज्या लोकांनी अजून ड्रायव्हिंग लायसन्स बनवले नाही किंवा अनेकांना मिळाले नाही अशा लोकांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळवून देणे हे आहे.

जर तुम्हाला नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे आहे तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. या संधीचा फायदा घेतला तर तुम्हाला लवकरात लवकर ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकते. तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर तुम्ही कुठेही बिनधास्त वाहन चालवू शकता.

नवीन नियम

भारत सरकारने 2023 अंतर्गत ड्रायव्हिंग लायसन्समध्ये अनेक मोठे बदल जाहीर केले आहेत, ज्या अंतर्गत सर्व वाहने जसे की: बाइक, स्कूटर, कार, बस आणि ऑटो, इतर सर्व दुचाकी आणि चारचाकी वाहने समाविष्ट आहेत. नवीन नियमात मोठा बदल करत सरकारने सर्व परवानाधारकांना परवाना नूतनीकरण करण्याचे आदेश दिले आहेत.

जर तुम्हीही ड्रायव्हिंग लायसन्स बनवले नसेल तर आजच वेळ न घालवता ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी अर्ज करू शकता. सरकारकडून बदल करण्यात आलेल्या नियमामुळे तुम्हाला सहज ड्रायव्हिंग लायसन्स मिळून जाईल. सरकारच्या नवीन नियमामुळे सर्वच बनावट कामे बंद होतील आणि कमी पैशात ड्रायव्हिंग लायसन्स मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe