Optical Illusion : ऑप्टिकल इल्युजन चित्र सोडवण्यासाठी हुशारच नाही तर तीक्ष्ण नजर असणाऱ्यांची गरज असते. मात्र अशी चित्रे सोडवणे तीक्ष्ण नजर असणाऱ्यांनाही घाम आणत असते. चित्रात लपलेली गोष्ट शोधण्याचे आव्हान दिलेले असते.
ऑप्टिकल इल्युजन चित्र सोडवण्यासाठी डोक्याचा वापर करावा लागतो. चित्रात शोधण्यासाठी सांगितलेली गोष्ट सहजासहजी दिसत नाही. मात्र त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. म्हणतात ना प्रयत्न केल्यावर देव सुद्धा मिळतो. तर असेच चित्रातील कोडे शोधण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच ते सुटेल.
मेंदूच्या व्यायामासाठी अशी चित्रे फायदेशीर ठरतात असे तज्ञांचे म्हणणे आहे. तसेच निरीक्षण कौशल्ये देखील मजबूत होतात. ऑप्टिकल इल्युजन चित्र सोडवल्याने फायदाच होत आहे.
ऑप्टिकल इल्युजनची अनेक चित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच अनेक लोक चित्रातील कोडे सोडवण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये काही जणांना यश येते तर अनेकांना अपयश येते.
ऑप्टिकल इल्युजन चित्र सोडवण्यासाठी काही सेकंदाचा कालावधी दिलेला असतो. त्या कालावधीमध्येच चित्रातील कोडे सोडवायचे असते. जर तुम्ही दिलेल्या वेळेत कोडे सोडवले नाही तर तुम्ही कोडे सोडवण्यात अपयशी ठरला असाल.
सोशल मीडियावर एक फोटो शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये मोठ्या संख्येने लोकांमध्ये बदक शोधण्याचे आव्हान देण्यात आले आहे. काही लोक खुर्चीवर आहेत, तर खाली एक कुत्रा उभा आहे. पण ते बदक कुठे आहे हे कोणी पाहणार नाही. चित्रात लपलेले बदक शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त 10 सेकंद आहेत.
चित्रातील बदक शोधणे कठीण आहे. मात्र जर तुम्ही मनापासून चित्र बारीक नजरेने पहिले तर तुम्हाला बदक नक्की दिसेल. जर तुम्ही चित्रातील कोडे सोडवताना गोंधळून गेला तर डोकं शांत ठेवा आणि चित्रातील कोडे सोडवा.
तुम्ही धोतर घालून बसलेल्या काकांच्या पायापाशी बदक पाहू शकता. जर तुम्हाला अजूनही बदक दिसले नाही तर काळजी करू नका. खालील चित्रात सहजपणे तुम्ही बदक पाहू शकता.