iPhone 13 Offers : पुन्हा एकदा बाजारात मोठा धमाका करण्यासाठी Apple तयार होत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार Apple लवकरच आयफोन 15 बाजारात लाँच करणार आहे मात्र त्यापूर्वी ग्राहकांना एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही देखील iPhone 13 खरेदीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो सध्या बाजारात iPhone 13 वर बंपर डिस्काउंट ऑफर मिळत आहे ज्याच्या फायदा घेऊन तुम्ही अर्ध्या पेक्षा कमी किमतीमध्ये नवीन iPhone 13 खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया तुम्ही इतक्या स्वस्तात नवीन iPhone 13 कसं खरेदी करू शकतात.

डिस्काउंट ऑफर्स
तुम्ही Imagine वरून सवलतीसह iPhone 13 खरेदी करू शकता. जर तुम्ही देखील हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की या फोनची MRP 69,900 रुपये आहे आणि तुम्ही 10% डिस्काउंटनंतर 63,253 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
यासोबतच तुम्हाला यावर इतर अनेक ऑफर्सही मिळत आहेत ज्या अंतर्गत तुम्ही फोन आणखी स्वस्तात खरेदी करू शकता. iPhone 13 वर अनेक बँक ऑफर देखील उपलब्ध आहेत. तसेच तुम्ही ते एक्सचेंज ऑफर अंतर्गत खरेदी करू शकता. तुमच्या जुन्या फोनची स्थिती ठीक असल्यास 25,000 रुपयांपर्यंतची वेगळी सूट मिळू शकते. पण अशी सूट मिळवण्यासाठी तुमच्या जुन्या फोनची स्थिती ठीक असली पाहिजे आणि ते फोनच्या मॉडेलवरही अवलंबून आहे. सर्व ऑफर्स लागू झाल्यानंतर तुम्हाला हा फोन सुमारे 35 हजारांनी स्वस्तात मिळू शकेल.
हा फोन स्पेसिफिकेशनच्या बाबतीतही खूप चांगला आहे. या फोनमध्ये 6.1 इंच सुपर रेटिना XDR डिस्प्ले उपलब्ध आहे. यामध्ये सिनेमॅटिक मोड देखील दिले आहेत. फोनमध्ये 12MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये A15 बायोनिक चिपसेट देण्यात आला आहे. हे सिरॅमिक शील्डसह डिझाइन केले आहे. व्हिडिओ प्लेबॅकसह, यामध्ये 19 तासांचा बॅकअप दिला जातो. तुम्ही ते सहज खरेदी करू शकता.
हे पण वाचा :- EPFO Online Claim: पीएफ कट होत असेलतर ‘हे’ काम लवकर करा ; मिळतील लाखो रुपये