Flipkart Offer : अनेक तरुणांना आयफोन खरेदी करायचा असतो मात्र कमी बजेट आणि आयफोनची किंमत जास्त असल्याने अनेकजण तो खरेदी करू शकत नाहीत. मात्र आता आयफोन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. अनेक ई-कॉमर्स वेबसाइटवर भन्नाट ऑफर लागल्या आहेत.
फ्लिपकार्ट ई-कॉमर्स वेबसाइट आयफोनवर मोठी ऑफर देत आहे. त्यामुळे तुम्ही कमी किमतीमध्ये आयफोन 11 खरेदी करू शकता. फ्लिपकार्टवर भन्नाट ऑफर लागली आहे. त्यावरून तुम्ही आयफोन खरेदी करू शकता.
फ्लिपकार्टवर स्मार्ट वॉच, स्मार्टफोन, टीव्ही आणि लॅपटॉप यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर फ्लिपकार्टवर 80% पर्यंत सूट दिली जात आहे. त्यामुळे पैशांची मोठी बचत होत आहे.
फक्त 20000 रुपयांमध्ये iPhone 11 खरेदी करा
iphone 11 वर फ्लिपकार्टने भन्नाट ऑफर दिली आहे. iphone 11 फक्त 20000 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. फ्लिपकार्टवर iphone 11 ची किंमत 43900 रुपये आहे.
iphone 11 वर Flipkart 15% ची सूट देत आहे. त्यामुळे iphone 11 ची किंमत कमी होऊन 36990 रुपये होत आहे. तसेच इतर ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही आणखी कमी किमतीत आयफोन ११ खरेदी करू शकता.
ऑफर
याशिवाय अनेक बँकांच्या एक्सचेंज ऑफर दिल्या जात आहेत, बँक ऑफर्स दिल्या जात आहेत. आणि जर या सर्व एक्सचेंज ऑफर आणि बँक ऑफर एकत्र केल्या तर आयफोन ११ ची किंमत खूपच कमी होईल. iPhone 11 खरेदी करताना तुम्ही ICICI बँक क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास, तुम्हाला 15000 रुपयांची झटपट सूट मिळेल.
आयफोन ११ वर मोठी एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. एक्सचेंज ऑफर अंतर्गत या फोनवर 16900 रुपयांची सूट उपलब्ध आहे. या सर्व ऑफर एकत्र घेतल्यास, आयफोन 11 फक्त 20,000 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.