Steel and Cement Price : स्टील आणि सिमेंटच्या दरात मोठा बदल, जाणून घ्या तुमच्या शहरात दर वाढले की कमी झाले?

Published on -

Steel and Cement Price : घर बांधणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण स्टील आणि सिमेंटच्या दरात मोठा बदल झाला आहे. त्यामुळे घर बांधण्याचे स्वप्न कमी बजेटमध्ये पूर्ण होईल. कारण स्टील आणि सिमेंटच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे.

सध्या बांधकाम क्षेत्रातील कामाची गती मंद आहे. तसेच लवकरच उन्हाळा सुरु होणार असून या दिवसांमध्ये बांधकाम क्षेत्रातील कामे भरपूर चालतात. त्यामुळे स्टील आणि सिमेंटच्या मागणीत प्रचंड वाढ होते. तसेच मागणीत वाढ झाल्याने दरही वाढतात.

महागाईच्या काळात अनेकांना घर बांधणे अवघड झाले आहे. कारण सर्वसामान्य नागरिकांना जर घर बांधायचे म्हणले तर त्यांना एक एक पैसा जमा करावा लागतो. तेव्हाच ते घर बांधू शकतात.

मात्र आता सर्वसामान्य नागरिकांचे घर बांधायचे स्वप्न कमी बजेटमध्ये पूर्ण होऊ शकते. स्टील आणि सिमेंटचे दर सामान्य स्थितीवर असल्याने कमी पैशात ते खरेदी करू शकता.

स्टील आणि सिमेंटच्या किमती दररोज बदलत असतात. दरात सध्या घसरण झाल्याने तुम्ही स्टील आणि सिमेंट खरेदी करू शकता. काही दिवसांनी स्टील आणि सिमेंटचे दर वाढू शकतात. कारण बांधकाम क्षेत्रातील कामांना लवकरच गती मिळू शकते.

स्टील आणि सिमेंटच्या किमती रोज बदलतात

स्टील आणि सिमेंटच्या दरात बदल झाला आहे. दररोज हे बदल होत असतात. स्टीलच्या किमतीत घट झाली आहे. त्यामुळे स्टील खरेदी केले तर तुमचे मोठ्या प्रमाणात पैसे वाचू शकतात.

स्टीलच्या नवीन किंमत

10 to 25 mm स्टील किंमत- 63200 रुपये प्रति क्विंटल
08 to 32 mm स्टील किंमत- 64700 रुपये प्रति क्विंटल
06 mm          स्टील किंमत-  64700 रुपये प्रति क्विंटल

सिमेंटच्या किमती

वेगवेगळ्या कंपनीचे सिमेंट बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे कंपनीनुसार सिमेंटच्या किमती देखील बदलत असतात. सध्या सिमेंटचे दर प्रति बॅग 330 ते 400 रुपयांपर्यंत सुरु आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News