Optical Illusion : आजकाल सोशल मीडियावर अनेकप्रकारचे ट्रेंड सुरु आहेत. सोशल मीडियाद्वारे अनेकांना सहजरित्या कोणतीही गोष्ट करता येऊ लागली आहे. इंटरनेटद्वारे सोशल मीडियावर असे काही फोटो व्हायरल केले जातात ज्यामध्ये तुम्हाला काही तरी शोधण्याचे आव्हान दिलेले असते.
ऑप्टिकल इल्युजनच्या चित्रांमध्ये अशी एक गोष्ट लपलेली असते जी डोळ्यांना सहजासहजी दिसत नाही. मात्र या चित्रांचे हे तर वैशिष्ट्ये असते जे लोंकाना सोडवायचे असते. मात्र अशी चित्रे सोडवण्यासाठी नजर तीक्ष्ण लागते.
ऑप्टिकल इल्युजन चित्र सोडवायचे असेल तर त्यासाठी चित्र बारकाईने आणि शांत डोक्याने पाहावे लागेल. तेव्हाच तुम्ही ऑप्टिकल इल्युजन चित्रामध्ये दिलेले आव्हान पूर्ण करू शकता.
ऑप्टिकल इल्युजन चित्रात लपलेली गोष्ट सहजासहजी शोधणे तुमच्यासाठी अवघड जाईल मात्र अशी चित्र सोडवण्यासाठी तुम्हालाही मज्जा येईल. तुम्ही हे चित्र तुमच्या मित्रांनाही शेअर करू शकता आणि त्यांनाही हे कोडे सोडवायला सांगू शकता.
ऑप्टिकल इल्युजन चित्र सोडवल्याने मेंदूचा व्यायाम होतो तसेच निरीक्षण करण्याची क्षमताही वाढते. त्यामुळे अश्या चित्रातील आव्हान स्वीकारणे एकप्रकारे चांगलेच आहे. तुम्हीही हे आव्हान स्वीकारणार असाल तर तुमच्यासाठी काही कालावधी देण्यात येतो त्याच वेळेत चित्रातील कोडे सोडवणे गरजेचे आहे.
आजच्या ऑप्टिकल इल्युजन चित्रामध्ये तुम्हाला याक व्यक्ती दिसत आहे. तो दुर्बिणीमधून काहीतरी पाहत आहे. मात्र त्याची पत्नी हरवली आहे. ती तुम्हाला या चित्रात शोधायची आहे.
हे चित्र सोडवताना तुम्हालाही मज्जा येईल मात्र हे चित्र सोडवण्यासाठी १० सेकंदाचा कालावधी देण्यात आला आहे. या १० सेकंदात जर तुम्ही चित्रातील व्यक्तीची बायको शोधण्यात यशस्वी झाला तर तुमची निरीक्षण करण्याची क्षमता अधिक आहे असे समजले जाईल.
जर तुम्ही १० सेकंदापेक्षा या चित्रातील कोडे सोडवण्यासाठी घालवले तर तुम्ही चित्रातील आव्हान सोडवण्यात अयशस्वी झाला असाल. जर तुम्हाला चित्रातील व्यक्तीची बायको सापडली नाही तर काळजी करू नका. खालील चित्रात तुम्ही सहज दिलेले कोडे पाहू शकता.