Range Rover Price : बॉलीवूडच्या अभिनेत्रींच्या आज लाखो चाहते आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का या टॉप अभिनेत्रींना कोणत्या महागड्या आणि लक्झरी कार्स आवडतात ? नाही ना तर आज आम्ही तुम्हाला सांगतो बॉलीवूड अभिनेत्रींना लँड रोव्हर कंपनीची रेंज रोव्हर ही सर्वात जास्त आवडणारी एसयूव्ही कार आहे.
बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्री या एसयूव्हीच्या प्रेमात आहेत. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या आलिया भट्ट, कतरिना कैफ, करीना कपूर खान, मलायका अरोरा, अनुष्का शर्मा, दिशा पटानी आणि जॅकलिन फर्नांडिस तसेच श्रुती हासन ह्या अभिनेत्रींनी सर्व रेंज रोव्हर एसयूव्ही चालवतात. पहा त्यांचे फोटो
आलिया भट्टला रेंज रोव्हर आवडते
कतरिना कैफची आवडती लँड रोव्हर रेंज रोव्हर एसयूव्ही
मलायका अरोरा अनेकदा रेंज रोव्हरसोबत दिसते
दिशा पटानी देखील रेंज रोव्हर चालवते
अनुष्का शर्मा पती विराट कोहलीसोबत रेंज रोव्हरवर
करीना आणि सैफची आवडती कार रेंज रोव्हर आहे
जॅकलिन फर्नांडिसची रेंज रोव्हर इव्होक
श्रुती हासनही रेंज रोव्हर चालवते
हे पण वाचा :- New Car Lanch This Year: या वर्षी लाँच होणार ‘ह्या’ 10 दमदार कार्स ! तुम्ही कोणती खरेदी करणार ;पहा संपूर्ण लिस्ट