Cheapest AC : बंपर ऑफर! फक्त 922 रुपयांत खरेदी करा ब्रँड AC, उन्हाळ्यात घर बनेल एकदम थंड…

Ahmednagarlive24 office
Published:

Cheapest AC : देशात सध्या थंडीचे दिवस सुरु आहेत. मात्र आता हळूहळू उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे आता अनेकजण एसी खरेदी करण्याचा विचार करत असतील तर त्यांच्यासाठी कमी पैशात मस्त एसी खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे.

उन्हाळा सुरु होताच अनेकांना उष्णता सहन होत नाही. त्यामुळे अनेकजण एसी खरेदी करतात. मात्र बाजारात अनेक कंपन्यांचे एसी उपलब्ध आहेत. पण त्यांच्या किमतीही अधिक आहेत. त्यामुळे अनेकांना एसी खरेदी करता येत नाहीत.

जर तुम्हाला कमी किमतीमध्ये एसी खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक बंपर ऑफर लागली आहे. त्यामध्ये तुम्हाला १ हजार रुपयांच्या आत एसी मिळू शकतो. ही ऑफर फ्लिपकार्टवर लागली आहे.

व्होल्टास 1.5 टन 5 स्टार एसी

या एसीची बाजारात 40,990 रुपये किंमत आहे मात्र फ्लिपकार्टवर हा एसी 34,999 रुपयांना खरेदी करण्यासाठी ठेवण्यात आला आहे. जर हा एसी तुम्हाला कमी किमतीमध्ये खरेदी करायचा असेल तर तुम्ही 1,231 रुपये प्रति महिना दराने 36 महिन्यांसाठी EMI पर्यायांतर्गत खरेदी करू शकता.

Hitachi 1 Ton Window AC

Hitachi 1 Ton Window AC या एसीची किंमत 29,000 रुपये आहे मात्र फ्लिपकार्टवर हा एसी 26,200 रुपये किमतीमध्ये विकण्यात येत आहे. तुमचे बजेट कमी असले तरीही तुम्ही हा एसी खरेदी करू शकता. 922 रुपये देऊन EMI वर हा एसी खरेदी करू शकता.

ब्लू स्टार १.५ टन विंडो एसी

ब्लू स्टार १.५ टन विंडो एसी या एसीची लॉन्च किंमत 40,500 रुपये आहे. तसेच फ्लिपकार्टवर हा एसी 34,999 रुपयांना खरेदी करता येत आहे. जर तुम्ही हा एसी EMI वर खरेदी केला तर तो 1,221 रुपये प्रति महिना खरेदी करता येऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe