Nissan Magnite SUV : तुम्ही देखील 6 लाखांपर्यंत दमदार फीचर्ससह येणारी SUV खरेदीचा प्लॅन करत असाल तर आम्ही तुम्हाला आज एका भन्नाट SUV बद्दल माहिती देणार आहोत जे तुम्ही सहज 6 लाखांमध्ये खरेदी करू शकतात. ग्राहकांना या SUV मध्ये जबरदस्त फीचर्ससह बेस्ट लूक मिळतो. बाजारात ही SUV टाटा पंच आणि रेनॉल्ट किगर आणि मारुती ब्रेझा, ह्युंदाई व्हेन्यू यांच्याशी स्पर्धा करते.
आम्ही येथे Nissan Magnite या दमदार SUV बद्दल बोलत आहोत जे बाजारत 22 व्हेरिएंटसह लाँच करण्यात आली असून त्याची किंमत 6 लाख ते 10.94 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. चला मग जाणून घेऊया या SUV मध्ये ग्राहकांना कोणत्या कोणत्या फीचर्स मिळतात.
फीचर्स
Nissan Magnite हे 1L नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल आणि 1L टर्बो पेट्रोल इंजिन पर्यायांमध्ये दिले जाते जे 100PS पॉवर आणि 160Nm पिकअप टॉर्क जनरेट करतात. ही 5 सीटर एसयूव्ही मॅन्युअल तसेच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. मॅग्नाइटचा लुक आणि डिझाइन देखील चांगले आहे आणि ते 16-इंच ड्युअल टोन अलॉय व्हीलसह येते.
दुसरीकडे फीचर्सच्या बाबतीत Nissan Magnite स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक एसी, वायरलेस चार्जर, अॅम्बियंट लाइटिंग, एअर प्युरिफायर, JBL स्पीकर्स, ड्युअल एअरबॅग्ज, रियर पार्किंग यासह स्टँडर उपकरणांसह येते. निसान मॅग्नाइटचे मायलेज 20.0 kmpl पर्यंत आहे.
किंमत
Nissan Magnite SUV ची किंमत 6 लाख रुपयांपासून सुरू होते
Nissan Magnite XE मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत 6 लाख रुपये आहे
Nissan Magnite XL मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत 6.99 लाख रुपये आहे
Nissan Magnite XV मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत 7.76 लाख रुपये आहे
निसान मॅग्नाइट XV रेड एडिशन मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत 7.87 लाख रुपये आहे
Nissan Magnite XV DT मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत 7.92 लाख रुपये आहे
Nissan Magnite Turbo XL मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत 8.19 लाख रुपये आहे
Nissan Magnite XV प्रीमियम मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत 8.53 लाख रुपये आहे
मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह पेट्रोल इंजिन
Nissan Magnite XV Premium DT मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत 8.69 लाख रुपये आहे
Nissan Magnite Turbo XV मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत 9.12 लाख रुपये आहे
निसान मॅग्नाइट टर्बो XV रेड एडिशन मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत 9.24 लाख रुपये आहे
Nissan Magnite Turbo XV DT मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत 9.28 लाख रुपये आहे
Nissan Magnite Turbo XV प्रीमियम मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत 9.65 लाख रुपये आहे
Nissan Magnite Turbo XV Premium DT मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत 9.81 लाख रुपये आहे
हे पण वाचा :- PPF Scheme : पीपीएफमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! सरकारने दिली ‘ही’ माहिती ; आता ..