Business Idea 2023: ‘हा’ व्यवसाय काही दिवसातच तुम्हाला बनवणार करोडपती ! जाणून घ्या कुठून होणार सुरुवात

Ahmednagarlive24 office
Published:

Business Idea 2023: नोकरीसह तुम्ही देखील जास्त पैसे कमवण्यासाठी नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक भन्नाट बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही या व्यवसायमध्ये काही दिवसातच करोडपती देखील होऊ शकतात.

तसेच दररोज हजारो रुपयांची कमाई करू शकतात. चला मग जाणून घेऊया या भन्नाट व्यवसायबद्दल संपूर्ण माहिती जे तुम्हाला काही दिवसातच करोडपती बनवणार आहे. हे लक्षात ठेवा की हा व्यवसाय तुम्ही अगदी कमी गुंतवणुकीत देखील सुरु करून जास्त पैसे कमवू शकतात.

या लेखात आम्ही तुम्हाला ज्या व्यवसायबद्दल माहिती देत आहोत तो व्यवसाय म्हणजे मसाल्यांचा व्यवसाय आहे. आता आम्ही तुम्हाला सांगतो की हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला किती खर्च येईल आणि तुम्हाला किती कमाई होईल?

खर्च

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) मसाल्याच्या युनिटच्या स्थापनेचा खर्च आणि कमाईचा अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार, सर्वप्रथम तुम्हाला 300 स्क्वेअर फूट बिल्डिंग शेड बनवावे लागेल ज्यासाठी 60,000 रुपये आणि मशीन्सची किंमत 40,000 रुपये असेल. याशिवाय स्टार्ट अप खर्चासाठी 2.50 लाख रुपये लागतील. म्हणजेच एकूण 3.50 लाख रुपये खर्च येईल.

कच्चा माल आणि मशीन खरेदी  

मसाले बनवण्याचा कारखाना काढण्यासाठी तुम्हाला जवळपास प्रत्येक शहरात मशीन सापडेल. यासाठी फक्त ग्राइंडरची गरज आहे, जे तुम्ही कुठूनही घेऊ शकता, तुम्हाला हवे असल्यास ते ऑनलाइन ऑर्डरही करता येते. त्याच वेळी, तुम्हाला कच्चा माल म्हणून फक्त हळद, जिरे, धणे, मिरची इत्यादींची गरज आहे, जी तुम्ही कोणत्याही स्टॉप शॉपमधून खरेदी करू शकता.

कमाई

प्रकल्प अहवालानुसार एका वर्षात 193 क्विंटल मसाल्यांचे उत्पादन होऊ शकते, जर ते 5,400 रुपये प्रति क्विंटलने विकले गेले तर वर्षभरात 10.42 लाख रुपयांची विक्री होऊ शकते. यामध्ये सर्व खर्च वजा केल्यावर वर्षाला 2.54 लाख रुपयांचा नफा होईल. म्हणजेच एका महिन्यात 21 हजार रुपयांहून अधिक कमाई होईल.

हे पण वाचा :- Jio Offers: खुशखबर ! जिओ देत आहे फ्रीमध्ये अनलिमिटेड डेटा ; फक्त करा ‘हे’ काम

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe