Electric Scooter : इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणे झाले सोपे, फक्त २३२८ रुपयांमध्ये खरेदी करा या कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर

Published on -

Electric Scooter : भारतीय ऑटो बाजारात अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध आहेत मात्र त्यांच्या किंमती अधिक असल्याने अनेकांना ते खरेदी करणे शक्य होत नाहीत. पण आता इलेक्ट्रिक स्कूटर घेणे शक्य झाले आहे. कमी पैशामध्ये तुम्ही इलेक्ट्रिक स्कॉउटरचे मालक होऊ शकत.

काही कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर स्वस्त आहेत. तसेच यामध्ये अनेक धमाकेदार फीचर्स देखील देण्यात येत आहेत. Hyasa Ira या लेकट्रीक स्कॉउटरची बाजारात जोरदार चर्चा सुरु आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक नवीन भन्नाट फीचर्स देण्यात आली आहेत.

Hyasa Ira Electric Scooter

Hyasa Ira इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत देखील कमी आहे. तसेच सिंगल चार्जमध्ये अधिक रेंज देण्यास देखील सक्षम आहे. उत्तम फीचर्स आणि स्पोर्टी लूकसह ही इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात सादर करण्यात आली आहे.

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये लिथियम आयन बॅटरी देण्यात अली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमधील बॅटरी 230W मोटरसह जोडण्यात आली आहे. सिंगल चार्जमध्ये ही इलेक्ट्रिक स्कूटर 90 किलोमीटरची रेंज देऊ शकते असे कंपनीचे म्हणणे आहे. या स्कूटरचे टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रति तास आहे.

सर्वाधिक सुविधा मिळतील

अॅडव्हान्स फीचर्स म्हणजे या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अँटी थेफ्ट अलार्म, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, डिजिटल स्पीडोमीटर, जीपीएस नेव्हिगेशन यांसारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. पुढील आणि मागील दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.

किंमत

या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 76750 रुपये ठेवण्यात आहे. तुम्ही ही इलेक्ट्रिक स्कूटर EMI द्वारे स्वस्त दरात देखील खरेदी करू शकता. यासाठी, तुम्हाला दरमहा २३२८ रुपयांचा मासिक EMI शुल्क भरावा लागेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News