iPhone 13 Offers : डोळे झाकून करा आयफोन 13 खरेदी ! होणार तब्बल 30 हजारांची बचत ; फक्त करा ‘हे’ काम

Published on -

iPhone 13 Offers : तुम्ही देखील नवीन iPhone13 खरेदी करणार असला तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आम्ही तुम्हाला सांगतो बाजारात उपलब्ध असणाऱ्या एका भन्नाट ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही आता नवीन iPhone 13 खरेदीवर तब्बल 30 हजारांची बचत करू शकणार आहे.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Flipkart ने ही भन्नाट ऑफर जाहीर केली आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि Flipkart iPhone 13 (ब्लू, 128GB) विक्रीसाठी 69,900 रुपयांमध्ये लिस्टिंग करण्यात आला मात्र तुम्ही या फोनवर ऑफरचा फायदा घेऊन 9% डिस्काउंटसह 62,999 रुपयांना खरेदी करू शकता. तसेच तुम्हाला iPhone 13 खरेदीवर अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डवरून पेमेंट केल्यावर तुम्हाला 5% कॅशबॅक मिळू शकतो. HDFC बँक क्रेडिट आणि डेबिटमधून पेमेंट केल्यास तुम्हाला 2 हजार रुपयांची सूट मिळू शकते.

तुम्हाला एक्सचेंज ऑफर अंतर्गत सर्वात जास्त सूट मिळणार आहे. Flipkart वर जुना स्मार्टफोन परत केल्यावर तुम्हाला 23,000 रुपयांची बंपर सूट मिळू शकते. पण अशी सूट मिळवण्यासाठी तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती चांगली असली पाहिजे आणि ते फोनच्या मॉडेलवरही अवलंबून आहे. जर तुम्हाला सर्व सूट मिळाल्यास तुम्हाला 30 हजार रुपयांपेक्षा जास्त सूट मिळू शकते. फोनला कंपनीकडून 1 वर्षाची वॉरंटी मिळत आहे. आज ऑर्डर केल्यावर, हा फोन 25 फेब्रुवारीपर्यंत डिलिव्हर केला जाईल.

स्पेसिफिकेशनच्या बाबतीतही तुम्हाला कोणतीही तक्रार नसेल. iPhone 13 मध्ये 6.1 इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच यात ड्युअल रियर कॅमेरा देखील देण्यात आला आहे, ज्याचा प्राथमिक कॅमेरा 12MP चा उपलब्ध आहे. फोनमध्ये 12MP फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. यात A15 बायोनिक चिप प्रोसेसर आहे जो तुम्हाला चांगला वेग देतो.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

 

हे पण वाचा :- Maruti 7-Seater Car : 5.25 लाखात येणाऱ्या ‘या’ स्वस्त 7-सीटर कारने रचला इतिहास! विकली 10 लाख कार्स ; मायलेज जाणून उडतील तुमचे होश

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe