UPSC Interview Questions : डिजिटल सातबारामध्ये भारतातील कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?

Published on -

UPSC Interview Questions : जेव्हा जगातील सर्वात कठीण परीक्षांचा विचार केला जातो, तेव्हा IAS परीक्षेची त्या यादीतील टॉप 10 मध्ये गणना केली जाते. लेखी परीक्षा उत्तीर्ण होण्यापेक्षा त्याची मुलाखत क्लिअर करणे अधिक कठीण मानले जाते.

या परीक्षेच्या मुलाखतीत प्रश्न विचारण्याचा कोणताही विशिष्ट पॅटर्न नसल्याने उमेदवारांची क्षमता तपासण्यासाठी कुठूनही प्रश्न विचारले जाऊ शकतात. यामध्ये असे अनेक अवघड प्रश्न आहेत, जे तुमच्या मनाला चक्रावून टाकतील.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. म्हणूनच UPSC मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांविषयी तुम्हाला ज्ञान असणे तुम्हाला आवश्यक आहे.

म्हणूनच येथे आम्ही तुम्हाला UPSC (IAS) मुलाखतीत विचारलेल्या अशाच काही अवघड प्रश्न आणि त्यांची उत्तरे यांची माहिती देत आहोत. हे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुम्हाला या अवघड प्रश्नांची उत्तरे कशी द्यायची याची थोडीशी कल्पना येईल.

प्रश्न : १५ ऑगस्ट १९४७ रोजी कोणता वर होता?
उत्तर : शुक्रवार

प्रश्न : तामिळ ही भाषा कोणाची अधिकृत भाषा आहे?
उत्तर : श्रीलंका, सिंगापूर, पद्दुचेरी

प्रश्न : भारतात कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र असे म्हटले जाते?
उत्तर : वाहन उद्योग

प्रश्न : डिजिटल सातबारामध्ये भारतातील कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?
उत्तर : महाराष्ट्र्र

प्रश्न : भारतामध्ये कृषी गणना किती वर्षांनी केली जात असते?
उत्तर : दहा वर्षांनी

प्रश्न : १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताची लोकसंख्या सरासरी किती होती?
उत्तर : ४० कोटी

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe