Udayanaraje : सातारचे खासदार उदयनराजे यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. ते म्हणाले, नागालॅंडमधील बैठकीला मी नव्हतो, असे सांगून तिथं ठरलं तसं उद्या इथंही ठरेल आणि प्रत्येक ठिकाणी ठरेल, असे उदयनराजे यांनी म्हटले आहे.
त्यामुळे मला माहिती नाही. पण, वेट अँड वॉच, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. यावेळी त्यांनी नागालँडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र स्थापन केलेल्या सरकारबाबत सूचक वक्तव्य केले. यामुळे आता याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.
तसेच राज्यात भाजप, राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकत्र येतील का, या प्रश्नावर त्यांनी झाडाकडे पहात पक्षांचे विचारा पक्षाचे नको, असे म्हणत बोलणे टाळले आहे. उदयनराजे यांनी आज साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन विविध प्रश्नांवर निवेदन दिले.
त्यानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागालँडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र स्थापन केलेल्या सरकारबाबत सूचक वक्तव्य केले. यामुळे सध्या याची चर्चा सुरू आहे.
नागालँडमध्ये राष्ट्रवादीने भाजपसोबत सरकारमध्ये जाऊन सत्तेत सहभागी झाले आहेत. याची सध्या चर्चा सुरू आहे. शरद पवार यांनी आपण मुख्यमंत्र्यांसोबत गेलो आणि भाजपसोबत नाही, असे वक्तव्य केले आहे. यामुळे सध्या याची चर्चा होत आहे.