Optical Illusion : सोशल मीडियावर दररोज ऑप्टिकल इल्युजनचे फोटो व्हायरल होत असतात. अर्थातच हे फोटो कोड्यात टाकणारे असतात. अनेकांना अशी कोडी सोडवायला खूप आवड असते. आता असाच एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हायरल होणाऱ्या फोटोमधून तुम्हाला जिराफ शोधून दाखवायचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 99% लोकांना हे जिराफ शोधण्यात अपयश आले आहे. जर तुमच्याकडे गरुडासारखी तीक्ष्ण नजर असेल तर तुम्ही ते सहज शोधू शकता अन्यथा तुम्हालाही अपयश येऊ शकते.
जिराफ सापडले का?
जर तुम्हाला अजून या चित्रात लपलेला जिराफ सापडले नसेल, तर त्वरा करा, कारण तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे. आत्तापर्यंत 99% लोकांना या चित्रात लपलेले जिराफ शोधण्यात अपयश आले आहे. जर तुम्हाला चित्रात जिराफ सापडत नसेल तर चला तुमच्यासाठी थोडे सोपे करूया, तुमच्या समोर असणाऱ्या चित्राच्या उजव्या बाजूला जिराफ लपलेला आहे. आतापर्यंत तुम्हाला लपलेला जिराफ सापडला असेल.
खरं तर, ऑप्टिकल भ्रमाचे हे कोडे सोडवण्यासाठी तुमचे निरीक्षण कौशल्य खूप चांगले असणे गरजेचे पाहिजे. जर तुमचे निरीक्षण कौशल्य चांगले असेल तर तुम्हाला 7 सेकंदात जिराफ सापडला असणार. तरीही तुम्हाला ते सापडत नसेल, तर तुम्हाला आता जास्तीत जास्त सराव करण्याची गरज आहे.
इथे पहा उत्तर –