Solar AC Price: उन्हाळ्यात 24 तास वापर ‘हा’ एसी ; वीज बिल येणार शून्य ! जाणून घ्या कसं

Updated on -

Solar AC Price:  मार्च महिन्यात देशात कडक उन्हाळा सुरु झाला आहे. यामुळे सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात एसी खरेदी होताना दिसत आहे. यातच तुम्ही देखील नवीन एसी खरेदी करणार असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी ही बातमी खूपच कामाची आहे. आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये एका भन्नाट एसीबद्दल माहिती देणार आहोत. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही हा एसी घरात दिवसभर वापरल्यानंतर देखील तुम्हाला वीज बिल शून्य येणार आहे. चला मग जाणून घेऊया या एसीबद्दल संपूर्ण माहिती .

आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही हा एसी 24 तास वापरू शकतात मात्र तरी देखील तुम्हाला वीज बिल शून्य येणार. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या आम्ही येथे सोलर एसीबद्दल बोलत आहोत. जे तुम्ही ऑनलाइन सहज खरेदी करू शकता. सोलर एसी सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेवर काम करतो. एक सामान्य प्रकारचा एसी दिवसाचे 14-15 तास चालवल्यास सुमारे 20 युनिट्स वापरतात.

संपूर्ण महिन्यात सुमारे 600 युनिट्सचा वापर होतो. त्यानुसार पाच हजार रुपयांपर्यंत वीज बिल येते. पण ही समस्या सोलर एअर कंडिशनर्समध्ये होत नाही.  त्यामुळे जवळपास 90 टक्के विजेची बचत होते. पैशासोबतच पर्यावरणाचेही रक्षण करते. एवढेच नाही तर त्याच्या देखभालीचा खर्चही खूप कमी आहे. फक्त बॅटरी बदलण्यासाठी खर्च करावा लागतो.

पाहिले तर सोलर एसी ही एक वेळची गुंतवणूक आहे. ज्यामध्ये 1 वेळ खर्च केल्यास 20 वर्षांहून अधिक काळ वापरता येईल. आम्ही तुम्हाला सांगतो की आजकाल बाजारात विविध प्रकारचे सोलर एससी उपलब्ध आहेत. ज्याची किंमतही वेगळी आहे. विंडो सोलर एसी, स्प्लिट सोलर एसी आणि इतर पर्याय उपलब्ध आहेत. 1 टन क्षमतेच्या सोलर एअर कंडिशनरची किंमत एक लाख रुपयांपर्यंत आहे. त्याच वेळी, दीड टनाची किंमत सुमारे 2 लाख रुपयांपर्यंत जाते.

खरेदीसाठी इथे क्लीक करा 

हे पण वाचा :- DA Hike News : DA किती वाढणार ? कधी होणार घोषणा, जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लीकवर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe