Carrier AC Offers : अरे वाह ! अर्ध्यापेक्षा कमी किमतीमध्ये मिळत आहे 1.5 टन स्प्लिट एसी ; असा घ्या लाभ

Carrier AC Offers : बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात एसी खरेदी होताना दिसत आहे. या संधीचा लाभ घेत Amazon ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक भन्नाट सेल सुरु केला आहे. या सेलचा लाभ घेऊन तुम्ही आता तुमच्यासाठी अर्ध्यापेक्षा कमी किमतीमध्ये कॅरियर 1.5 टन स्प्लिट एसी खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया या भन्नाट सेलबद्दल संपूर्ण माहिती.

Carrier 1.5 Ton 3 Star Inverter Split AC ची MRP रु. 67,790 आहे आणि तुम्ही 50% सवलतीनंतर ती रु.33,999 मध्ये खरेदी करू शकता. यासोबतच तुम्हाला यावर अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत. 2023 मॉडेलसाठी तुम्हाला 35,990 रुपये द्यावे लागतील. त्याचे इन्व्हर्टर टेक्नॉलॉजी जास्त चांगले आहे. कंप्रेसरला 10 वर्षांची वॉरंटी दिली जात आहे. कॉपर कंडेन्सरमुळे त्याची देखभाल देखील खूप कमी आहे.

Carrier 1.5 Ton 5 Star AI Flexicool Inverter Split AC देखील तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरू शकतो. या एसीची एमआरपी रु.78,490 आहे आणि तुम्ही 46% डिस्काउंटनंतर तो रु.41,999 मध्ये खरेदी करू शकता. या एसीची कूलिंग क्षमता 5000 Kw आहे. कंप्रेसरची 10 वर्षांची वॉरंटी, पीसीबीची 5 वर्षे आणि उत्पादनाची 1 वर्षाची वॉरंटी उपलब्ध आहे. म्हणजेच या काळात तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.

Carrier 1.5 Ton 5 Star Hybridjet Inverter Split AC ची MRP रु.78,890 आहे आणि तुम्ही 42% सवलतीनंतर रु.45,950 मध्ये खरेदी करू शकता. यासोबतच तुम्हाला अनेक बँक ऑफर्सही दिल्या जात आहेत. हे फ्लेक्सी कूल इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीसह येते. 5 स्टार असल्यामुळे तुम्हाला विजेचे टेन्शन राहणार नाही. कारण इन्व्हर्टर टेक्नॉलॉजी व्यतिरिक्त, त्याची खासियत म्हणजे ते 5 स्टार देखील आहे.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :- Surya Grahan 2023: 20 एप्रिलला वर्षातील पहिले सूर्यग्रहण ! ‘या’ 3 राशींचे भाग्य चमकणार ; वाचा सविस्तर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe