OPPO Reno 8T 5G : स्मार्टफोनप्रेमींनो सोडू नका अशी संधी!! ओप्पोचा 5G फोन फक्त 999 रुपयांमध्ये खरेदी करता येतोय

Published on -

OPPO Reno 8T 5G : ओप्पो ही भारतातील दिग्ग्ज टेक कंपनी आहे. कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सतत नवनवीन आणि शानदार फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करते. अशातच आता कंपनीने काही दिवसांपूर्वी OPPO Reno 8T 5G हा स्मार्टफोन लाँच केला आहे.

या फोनची मूळ किंमत 38,999 रुपये इतकी आहे. परंतु, यावर आता फ्लिपकार्ट खूप मोठी सवलत देत आहे. त्यामुळे तुम्ही हा फोन फक्त 999 रुपयांना खरेदी करू शकता. त्यामुळे जर तुम्ही स्वस्तात स्मार्टफोन विकत घेणार असाल तर अशी संधी सोडू नका.

तुमच्याकडे हा फोन ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे,ऑफर्सद्वारे तुम्हाला प्रचंड सूट मिळू शकते.

जाणून घ्या किमतीत सवलत आणि ऑफर

Oppo Reno 8T 5G चे 8 GB RAM आणि 128 GB स्टोरेज असणारा स्मार्टफोन त्याच्या मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे. फ्लिपकार्टच्या माध्यमातून तुम्ही आता कमी किमतीत फोन खरेदी करू शकता. फ्लिपकार्टवर हा फोन 23 टक्के डिस्काउंटसह सूचीबद्ध उपलब्ध असून या फोनची मूळ किंमत 38,999 रुपये इतकी आहे परंतु, तो आता 29,999 रुपयांना लिस्ट केला आहे.

मिळेल बँक ऑफर

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या फोनच्या किमतीवर सूट देण्यासोबतच बँक ऑफरही दिली जात आहे. तुम्ही निवडक कार्डांनी पेमेंट केले तर तुम्ही 10 टक्के सवलतीचा लाभ घेऊ शकाल. त्यामुळे या फोनची किंमत आणखी कमी होऊ शकते. Flipkart Axis Bank कार्ड वापरले तर 5 टक्क्यांपर्यंत सूट मिळते.

काय आहे एक्सचेंज ऑफर

तुम्हाला आता एक्सचेंज डिस्काउंटमधून जास्तीत जास्त सवलत मिळू शकते. फ्लिपकार्टवर या फोनची 20,000 रुपयांच्या एक्सचेंज डिस्काउंटसह विक्री केली जात आहे, ज्याचा फायदा घेण्यासाठी ग्राहकाला त्यांचा चांगला फोन एक्सचेंज करावा लागणार आहे.

जर तुम्ही चांगल्या स्थितीत आणि नवीनतम मॉडेलमध्ये येणारा फोन एक्सचेंज केला तर तुम्हाला त्याच्या किंमतीवर 20 हजारांची सूट मिळेल त्यानंतर फोनची किंमत 999 रुपये इतकी असू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News