Bajaj Pulsar 150 : संधी गमावू नका ! 5G स्मार्टफोनपेक्षा कमी किमतीमध्ये मिळत आहे बजाज पल्सर 150 ; कसे ते जाणून घ्या

Published on -

Bajaj Pulsar 150 :  मागच्या अनेक वर्षांपासून भारतीय बाजारात धुमाकूळ घालत ग्राहकांच्या मनावर राज्य करणारी बजाजची लोकप्रिय कार Bajaj Pulsar 150 तुम्ही देखील खरेदी करण्याची तयारी करत असला तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता 5G स्मार्टफोनपेक्षा कमी किमतीमध्ये Bajaj Pulsar 150 खरेदी करू शकतात. बाजारात ही बाइक तरुणांना स्पीड आणि मायलेज व्यतिरिक्त त्याच्या डिझाइनसाठी आवडते. तुम्हाला ही बाइक खरेदीसाठी शोरूममध्ये 1.17 लाख ते 1.20 लाख रुपये मोजावे लागतात.

मात्र जर तुमच्याकडे इतका बजेट नसेल तर आम्ही तुम्हाला सध्या बाजारात  Bajaj Pulsar 150 च्या सेकंड हँड मॉडेलवर भन्नाट ऑफर सुरु आहे.  ज्याच्या मदतीने तुम्ही अगदी स्वस्तात तुमच्यासाठी ही बाइक खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया या भन्नाट ऑफरबद्दल संपूर्ण माहिती.

सेकंड हँड बजाज पल्सर 150

OLX वेबसाइटवर बजाज पल्सर 150 विक्रीसाठी उपलब्ध आहे. येथे तुम्ही 2012 चे मॉडेल खरेदी करू शकतात . यासाठी तुम्हाला 18,500 रुपये मोजावे लागणार आहे मात्र हे लक्षात घ्या या ऑफर अंतर्गत विक्रेत्याकडून कोणतीही ऑफर किंवा फायनान्स प्लॅन उपलब्ध होणार नाही.

दुसरा ऑफर DROOM वेबसाइटवर उपलब्ध आहे. येथे तुम्ही पल्सरचे 2013 मॉडेल खरेदी करू शकतात. यासाठी तुम्हाला 20,000 रुपये मोजावे लागणार आहे. या ऑफर अंतर्गत विक्रेत्याकडून फायनान्स प्लॅन देखील उपलब्ध असेल.

तिसरा ऑफर QUIKR वेबसाइटवर उपलब्ध आहे. येथे तुम्ही पल्सरचे 2014 मॉडेल खरेदी करू शकतात.  यासाठी तुम्हाला  25,000 रुपये मोजावे लागणार आहे मात्र हे लक्षात घ्या या ऑफर अंतर्गत विक्रेत्याकडून कोणतीही ऑफर किंवा फायनान्स प्लॅन उपलब्ध होणार नाही.

तज्ञांचा सल्ला

बजाज पल्सर 150 वर नमूद केलेल्या या ऑफर्सचे तपशील वाचल्यानंतर, तुम्ही तुमच्या बजेट आणि आवडीनुसार कोणताही पर्याय खरेदी करू शकता. पण ऑनलाइन सेकंड हँड बाइक खरेदी करण्यापूर्वी तिची खरी स्थिती तपासा, अन्यथा तुम्हाला तोटा सहन करावा लागू शकतो.

हे पण वाचा :- Renault Cars Discount: अरे वाह ! आता कार खरेदीवर होणार बंपर बचत; ‘ह्या’ कार्सवर मिळत आहे भन्नाट डिस्काउंट , पहा संपूर्ण ऑफर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News